पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कर्मचारी व अधिकाऱ्यांसाठी लागू असलेली ‘धन्वंतरी गोल्ड’ वैद्यकीय योजना आता नगरसेवकांनाही लागू करण्यात आली आहे. महापौर रवी लांडगे यांच्या सूचनेनुसार प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
Devendra Fadnavis: ‘ग्लोबल इम्पॅक्ट फोरम 2026’च्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आर्थिक संबंधांपलीकडे मानवी मूल्ये, सांस्कृतिक वारसा आणि परस्पर संवादाला महत्त्व देण्याची गरज अधोरेखित केली. सामायिक मूल्ये आणि संस्कृतीच्या माध्यमातून…
Matheran News: माथेरानमधील प्रसिद्ध अलेक्झांडर पॉईंट परिसरात एका तरुणाने दरीत उडी घेत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. सुमारे 1500 फूट खोल दरीत पडलेल्या तरुणाचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी बचाव पथकाला…
School Girls Video: खांडपे-कोंदिवडे रस्त्याच्या दुरवस्थेचा विद्यार्थ्यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतरही रस्त्याची समस्या कायम असल्याचा आरोप करण्यात येत आहे. रस्त्यावर पुन्हा खड्डे पडल्याने विद्यार्थ्यांना खड्ड्यांमधूनच प्रवास करावा लागत असल्याचे चित्र समोर…
IAS Tukaram Mundhe: महाराष्ट्रातील चर्चित IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या प्रशासकीय कारवायांसोबतच सोशल मीडियावरील लोकप्रियताही चर्चेत आली आहे. ऑगस्ट 2026 मधील दिलेल्या आकडेवारीनुसार, इन्स्टाग्रामवर मुंढे यांचे सुमारे 37 लाख फॉलोअर्स…
Rain Update: राज्यभर दहीहंडीचा उत्साह शिगेला पोहोचला असतानाच वरुणराजाही गोविंदांच्या जल्लोषात सहभागी होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडू शकतो. आगामी काही…
Gokulashtami 2026: गोकुळाष्टमीनिमित्त वसईतील चित्रकार कौशिक जाधव यांचे शिष्य जय कल्पेश शहा यांनी अनोख्या पद्धतीने श्रीकृष्णाला कलेतून अभिवादन केले आहे. जयने चक्क बासरीवर वॉटर कलर्सच्या माध्यमातून श्रीकृष्णाचे सुंदर चित्र साकारले.…
ग्रामीण भागात किती तास लोडशेडिंग कायदेशीर आहे आणि अचानक वीज गायब झाल्यास नागरिकांनी काय करावे? अतिरिक्त वीजखंडितीविरोधात महावितरण, CGRF आणि विद्युत लोकपालांकडे तक्रार करून भरपाईही मागता येऊ शकते.
Navarashtra Impact: चिपळूण उड्डाणपुलाची एक लेन गणेशोत्सवापूर्वी वाहतुकीसाठी खुली करण्याच्या हालचालींबाबत नवराष्ट्रने नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला होता. या बातमीची दखल घेत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उड्डाणपुलाचे संपूर्ण…
Srushti Death Case: सृष्टीच्या मृत्यूनंतर रयत संस्थेने प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी सुरू केली असून वसतिगृह अधीक्षकाला सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. घटनेच्या पार्श्वभूमीवर वसतिगृहातील सुमारे 200 विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा फेरआढावा घेण्यात येत…
Mira Bhayandar Dahi Handi: मीरा-भाईंदरमध्ये यंदा दहीहंडी उत्सवाचा मोठा जल्लोष पाहायला मिळणार असून शहरात तब्बल 338 ठिकाणी दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये 88 सार्वजनिक तर 250 खासगी दहीहंडींचा समावेश…
पुरंदर तालुक्यातील वनपुरी, उदाचीवाडी, कुंभारवळण, एखतपूर, खानवडी, मुंजवडी पारगाव अशा सात गावात शासनाचा विमानतळ प्रकल्प प्रस्तावित असून त्यासाठी जमिनीचे संपादन करण्यात येत आहे.
भंडारा जिल्ह्यात दीड दिवसाच्या 'कान्होबा' स्थापनेसाठी बाजारपेठा बालकृष्णाच्या आकर्षक मूर्ती आणि पूजासाहित्याने सजल्या असून भाविकांची मोठी गर्दी होत आहे! भात उत्पादक शेतकरी कुटुंबांशी घट्ट नाते असलेल्या या उत्सवात मध्यरात्रीच्या जन्मसोहळ्यानंतर…
Pratap Sarnaik: स्क्रॅप करण्यायोग्य तसेच नियमांचे उल्लंघन करून रस्त्यावर धावणाऱ्या रिक्षांविरोधात कडक कारवाई करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. प्रवाशांच्या सुरक्षेशी तडजोड करणाऱ्या नियमबाह्य रिक्षा रस्त्यावर दिसता…
Engineering Admission 2026 : राज्य सीईटी सेलतर्फे इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रियेची चौथी फेरी जाहीर केली आहे. पहिल्या तीन फेऱ्यांत ९३,२३५ प्रवेश निश्चित झाले असून चौथ्या फेरीसाठी ८८,०४८ जागा उपलब्ध आहेत.
भिगवण रोड परिसरातील एका निवासी इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील टेरेसवरून १६ वर्षीय विद्यार्थिनीने उडी मारल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (दि. ४) पहाटे घडली आहे. या घटनेमुळे बारामती परिसरात पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण…
Navi Mumbai Dahi Handi: नवी मुंबईत दहीहंडी उत्सवाचा जल्लोष सुरू असतानाच शहरभर बेकायदेशीर बॅनर आणि होर्डिंग्जचे पेव फुटले आहे. मुख्य चौक, उड्डाणपूल, रस्ते आणि दुभाजकांवर परवानगीविना लावण्यात आलेल्या फलकांमुळे वाहनचालक…
भंडारा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या हप्त्यावर ई-केवायसी आणि आधारशी संबंधित त्रुटींचे सावट आहे. तब्बल २ लाख ९९ हजार ९७१ महिलांना योजनेचा लाभ मिळत असून, ऑगस्टचा हप्ता आणि ई-केवायसीच्या नव्या मुदतीबाबत शासनाच्या…
दहीहंडीच्या कार्यक्रमांमध्ये अश्लील नृत्य, आक्षेपार्ह हावभाव अथवा कायदा-सुव्यवस्थेला बाधा आणणारे प्रकार आढळल्यास संबंधित आयोजक मंडळांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा विनयकुमार चौबे यांनी दिला आहे.