पुण्यातील गुंड निलेश घायवळने खोटा पत्ता दाखवून पासपोर्ट मिळवून स्वित्झर्लंडला पळाला. पोलिसांनी त्याच्या बँक खाती गोठवली, संपत्तीचा शोध सुरू; राजकीय संबंधांवरही प्रश्न उपस्थित.
पुण्यातील कोथरूडमध्ये आठवड्यात दुसरी गुन्हेगारी घटना घडली. निलेश घायवळ टोळीच्या गोळीबारानंतर आता दोन चोरट्यांनी सोसायटीत घुसून दहशत माजवली. हातात पिस्तुल नसून लाइटर असल्याचे पोलिसांनी सांगितले.
स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरु असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी पुण्यातील सनशाईन स्पा सेंटरवर छापा टाकत हा प्रकार उघडकीस आला. यामध्ये धाडीत पाच महिलांची सुटका करण्यात आली आहे.
पुण्यातील या मंदिराला सर्व भागांतून भाविक मोठ्या संख्येने भेट देतात. 'इच्छापूर्ती करणारी देवी' अशी श्रद्धा असल्याने दरवर्षी नवरात्री महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.
Highest rainfall in India : देशभरात यंदा पावसाने कहर केला आहे. देशातील जवळपास सवरच राज्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. अनेक राज्यांना मुसळधार पावसाचा फटका देखील बसला आहे.
पुण्यातून एक बँक कर्मचाऱ्याचा धक्कदायक प्रकार समोर आलं आहे. दिवसा बँकेत नोकरी करणारा तरुण रात्री मात्र ऑनलाईन मटक्याचे आकडे घेण्याचे काम करत असल्याचे समोर आले आहे.
सध्याच्या फेज १ मार्गांवर ऑटोमेशन आणले जाईल, परंतु चालक हे निरीक्षणासाठी उपस्थित राहतील. एकदा प्रणाली अपग्रेड झाल्यावर, फेज १ चे मार्गदेखील नंतर ड्रायव्हरलेस बनवले जाणार आहेत.
आयुर्वेदिक मसाजच्या नावाखाली स्पा सेंटर चालवलं जात होत. मात्र आत मध्ये वेश्या व्यावसायिक चालवला जात होता. ही माहिती पोलिसांना मिळाली आणि पोलिसांनी धाड टाकून या कारवाईत 5 मुलींची सुटका केली…
मी लंडन रिटर्न आहे, एका माजी कुलगुरूच्या नावाने मेसेज केला आणि तुम्हाला एआय रिसर्च आणि ड्रोन रिसर्च प्रकल्पासाठी मदत करतो म्हणून विद्यापीठाला २ कोटी मागितले आणि विद्यापीठाने ते दिलेही. आणि…
कोथरूड पोलीस स्टेशनच्या अगदी हाकेच्या अंतरावर गोळीबार करत एकाला जखमी केल. पोलीस स्टेशनच्या परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न केल्याने पोलिसांनी गुंडांची धिंड काढत इथे कोणी भाई नाही म्हणत भर रस्त्यावर गुंडांना…
अल्पवयीनांवरील अत्याचाराच्या घटना शहरात वाढीस लागल्या आहेत. अल्पवयीनांवरील अत्याचाराचे १०० पेक्षा अधिक गुन्हे शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गेल्या आठ महिन्यात दाखल झाले आहेत.
पुण्यातील बुधवार पेठे परिसरात एका तरुणाला मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना शुक्रवारी रात्री लालबत्ती भागात वेश्यागमनासाठी गेलेल्या एका ३९ वर्षीय व्यक्तीला . तेथील महिलांनी पैश्यांच्या व्यवहारातून मारहाण…
Scholarship News: बार्टी आणि सारथी संस्थांना निधी उपलब्ध करून देण्यात आला असताना महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना मात्र आजही अधिछात्रवृत्तीची प्रतीक्षा करावी लागत आहे.
Pune News: ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर राज्यात निर्माण झालेल्या तणावपूर्ण वातावरणामुळे लातूर आणि बीड जिल्ह्यात आत्महत्येच्या घटना घडल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज पुण्यात विविध विषयांवर भाष्य केले. मतदारसंघातील विविध प्रश्नांबाबत सुप्रिया सुळे यांनी बैठक घेतली.