• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Health 5 Health Benefits Of Mushroom You Should Include In Your Diet

मशरूम खाण्याचे ५ जबरदस्त फायदे; रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यापासून वजन घटवण्यापर्यंत ठरतं फायदेशीर…

'मशरूम' हे सध्याच्या काळात अत्यंत लोकप्रिय आणि बरंच गुणकारी मानले जात आहे. मशरूम हे केवळ चवीलाच उत्कृष्ट नसतं. तर ते शरीरासाठी एखाद्या औषधाप्रमाणे काम करतात.मशरूममध्ये बरेच गुणकारी तत्त्व असतात.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 06, 2026 | 02:00 PM
(फोटो सौजन्य - सोशल मिडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मिडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • मशरूम खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.
  • मशरूममध्ये अनेक पोषक तत्वे असतात.
  • दैनंदिन आहारात समावेश केल्यास आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं.
Benefits of Mushroom : आजच्या धावपळीच्या जीवनात बदलत्या हवामानामुळे बरेच आजारही निर्माण होतात. या आजारांशी लढण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला आहार. आपल्या रोजचा आहार पौष्टिक असणे अत्यंत गरजेचे आहे. अनेक लोक आता आपल्या आहारात नैसर्गिक आणि पोषक घटकांनी समृद्ध असलेल्या पदार्थांचा समावेश करत आहेत. यामध्ये ‘मशरूम’ हे सध्याच्या काळात अत्यंत लोकप्रिय आणि बरंच गुणकारी मानले जात आहे. मशरूम हे केवळ चवीलाच उत्कृष्ट नसतं. तर ते शरीरासाठी एखाद्या औषधाप्रमाणे काम करतात. मशरूममध्ये प्रथिने म्हणजेच प्रोटीन, जीवनसत्त्वे म्हणजे विट्यामीन्स आणि खनिजे म्हणजे मिनरल्स भरपूर प्रमाणात असतात. चला तर मग, मशरूम खाण्याचे हेच मोठे फायदे सविस्तरपणे जाणून घेऊया.

सावधान! डोकेदुखी आणि अस्वस्थता जाणवतेय?’कॅफिन ओव्हरडोज’ तर नाही ना? चहा-कॉफी प्रेमींनी ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका!

रोगप्रतिकारशक्तीमध्ये वाढ / Immunity Booster

बदलत्या ऋतूंनसार हवामानात होणाऱ्या बदलांमुळे व्हायरल इन्फेक्शन आणि विविध आजारही होतात. त्यापासून वाचण्यासाठी शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत असणं आवश्यक आहे. मशरूममध्ये मुबलक प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट्स असतात. जे शरीरातील पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण करतात. नियमित मशरूम खाल्ल्यानं शरीराची नैसर्गिक संरक्षण प्रणाली अधिक कार्यक्षम होते. विशेष म्हणजे, काही संशोधनानुसार मशरूमच्या सेवनाने स्त्रियांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी होण्यास मदत होते.

मेंदूच्या आरोग्यासाठी फायदेशीर

मशरूम हे मेंदूसाठी टॉनिकसारखं काम करतात. वाढत्या वयानुसार अनेकांना विसरभोळेपणा किंवा विचार करण्याच्या क्षमतेत घट होते. मेंदूशी संलग्न असेल बरेच आजार होण्याच्या समस्या जाणवतात. मशरूममधील पोषक घटक Mild Cognitive Impairment कमी करण्यास मदत करतात. यातील ‘पॉलीफेनॉल’ हे घटक अल्झायमर आणि पार्किन्सन सारख्या मेंदूच्या गंभीर आजारांपासून संरक्षण करण्यास मदत करतात. त्यामुळे मेंदूंशी संलग्न आजाराच्या समस्यांपासून दूर राहता येतं.

निरोगी हृदयासाठी उत्तम

हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी मशरूम अत्यंत गुणकारी आहेत. शरीरातील रक्तवाहिन्यांमध्ये प्लाक जमा होण्यापासून मशरूममधील घटक त्याला रोखतात, ज्यामुळे रक्ताभिसरण सुरळीत चालते. यामध्ये कोलेस्ट्रॉल आणि चरबीचे प्रमाण नगण्य राहतं. त्यामुळे वजन आणि रक्तदाब दोन्ही नियंत्रणात राहण्यास मशरुममुळे मदत होते.

वजन कमी करण्यासाठी सहाय्यक

जर तुम्ही लठ्ठपणाने त्रस्त असाल किंवा वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल, तर मशरूम हा तुमच्यासाठी उत्तम आहार आहे. यामध्ये कॅलरीज खूप कमी असतात आणि फायबर जास्त असतात. यामुळे पोट जास्त वेळ भरलेले राहतं आणि वारंवार भूक लागत नाही. परिणामी वजन नैसर्गिकरित्या कमी होण्यास मदत होते.

आतड्यांचे आरोग्य आणि पचन

आपल्या शरीरात ‘चांगल्या बॅक्टेरियांची’ वाढ होणं पचनक्रियेसाठी आवश्यक असते. मशरूममधील विशिष्ट संयुगे आतड्यांमधील मायक्रोबायोम नियंत्रित करतात आणि चांगल्या बॅक्टेरियांच्या वाढीस प्रोत्साहन देतात. यामुळे पचनसंस्था बळकट राहते आणि पोटाच्या तक्रारी कमी होतात.

मशरूम हे निसर्गाचा एक अनमोल ठेवा आहे. शाकाहारी लोकांसाठी तर हा प्रथिनांचा एक उत्कृष्ट स्रोत आहे. आठवड्यातून किमान दोन ते तीन वेळा आपल्या आहारात मशरूमचा समावेश केल्यास शरीरात सकारात्मक बदल नक्कीच दिसून येतात. आपलं आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होते.

प्रत्येक मधुमेह रुग्णाने खावीत ही 2 फळे, याचे सेवन कोणत्या औषधाहून कमी नाही… डॉक्टरांनी दिला सल्ला

Web Title: Health 5 health benefits of mushroom you should include in your diet

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 06, 2026 | 02:00 PM

Topics:  

  • brain
  • Good for Health
  • Healhy Lifestyle
  • health care news
  • health issue
  • healthy heart
  • mental health

संबंधित बातम्या

सावधान! डोकेदुखी आणि अस्वस्थता जाणवतेय?’कॅफिन ओव्हरडोज’ तर नाही ना? चहा-कॉफी प्रेमींनी ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका!
1

सावधान! डोकेदुखी आणि अस्वस्थता जाणवतेय?’कॅफिन ओव्हरडोज’ तर नाही ना? चहा-कॉफी प्रेमींनी ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका!

Mental Health Alert: जास्त तणाव शरीराला करतो आतून कमकुवत; जाणून घ्या गंभीर परिणाम
2

Mental Health Alert: जास्त तणाव शरीराला करतो आतून कमकुवत; जाणून घ्या गंभीर परिणाम

ताज्या बातम्या

पुढे वाचा
मशरूम खाण्याचे ५ जबरदस्त फायदे; रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यापासून वजन घटवण्यापर्यंत ठरतं फायदेशीर…

मशरूम खाण्याचे ५ जबरदस्त फायदे; रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यापासून वजन घटवण्यापर्यंत ठरतं फायदेशीर…

Mar 06, 2026 | 02:00 PM
वृषकर्मा इव्हेंटमध्ये नागा चैतन्यसोबत घडली ‘ही’ घटना, व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी समंथाशी जोडला संबंध

वृषकर्मा इव्हेंटमध्ये नागा चैतन्यसोबत घडली ‘ही’ घटना, व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी समंथाशी जोडला संबंध

Mar 06, 2026 | 01:59 PM
IPL 2026 : मोठी बातमी, आयपीएलच्या 19 व्या हंगामाचे वेळापत्रक या दिवशी होणार जाहीर! आयपीएल 2026 बद्दल मोठी अपडेट

IPL 2026 : मोठी बातमी, आयपीएलच्या 19 व्या हंगामाचे वेळापत्रक या दिवशी होणार जाहीर! आयपीएल 2026 बद्दल मोठी अपडेट

Mar 06, 2026 | 01:55 PM
AI आता शिक्षकांच्या मदतीला! CK-12 आणि Airtel Foundation चा ऐतिहासिक उपक्रम सुरू

AI आता शिक्षकांच्या मदतीला! CK-12 आणि Airtel Foundation चा ऐतिहासिक उपक्रम सुरू

Mar 06, 2026 | 01:40 PM
US Iran War : ‘या, आम्ही तुमची वाट पाहतोय!’ अराघची यांचा अमेरिकेवर घातक प्रहार; US सैन्यासाठी ‘यमद्वार’ ठरेल इराण

US Iran War : ‘या, आम्ही तुमची वाट पाहतोय!’ अराघची यांचा अमेरिकेवर घातक प्रहार; US सैन्यासाठी ‘यमद्वार’ ठरेल इराण

Mar 06, 2026 | 01:39 PM
बारामतीतील ज्येष्ठ महिलेची फसवणूक; अटकेची भीती दाखवत लाखो रुपयांना घातला गंडा

बारामतीतील ज्येष्ठ महिलेची फसवणूक; अटकेची भीती दाखवत लाखो रुपयांना घातला गंडा

Mar 06, 2026 | 01:38 PM
Sangali  News : वन्यप्राण्यांचा वाढता उपद्रव; गावकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Sangali News : वन्यप्राण्यांचा वाढता उपद्रव; गावकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Mar 06, 2026 | 01:33 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Beed News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे परळी येथील नेते राजाभाऊ फड यांची मागणी

Beed News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे परळी येथील नेते राजाभाऊ फड यांची मागणी

Mar 05, 2026 | 08:37 PM
Navi Mumbai : निर्यात ठप्प, माल खराब होण्याची भीती, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Navi Mumbai : निर्यात ठप्प, माल खराब होण्याची भीती, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Mar 05, 2026 | 08:30 PM
Latur News : चलन रद्द करा, अन्यथा संप सुरूच राहील!” लातूरमधील वाहन धारकांचा इशारा

Latur News : चलन रद्द करा, अन्यथा संप सुरूच राहील!” लातूरमधील वाहन धारकांचा इशारा

Mar 05, 2026 | 08:15 PM
Navi Mumbai : इस्राएल-इराक तणावाचा महाराष्ट्रावर परिणाम, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Navi Mumbai : इस्राएल-इराक तणावाचा महाराष्ट्रावर परिणाम, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Mar 05, 2026 | 08:10 PM
Ahilyanagar News :  शिवजयंती पार्श्वभूमीवर कोतवाली पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक

Ahilyanagar News : शिवजयंती पार्श्वभूमीवर कोतवाली पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक

Mar 05, 2026 | 08:05 PM
Parbhani News : ई-चलन माफीसाठी वाहनधारकांचे ‘अल्टिमेटम’; राज्यभरात तीव्र संताप!

Parbhani News : ई-चलन माफीसाठी वाहनधारकांचे ‘अल्टिमेटम’; राज्यभरात तीव्र संताप!

Mar 05, 2026 | 08:00 PM
Navi Mumbai : नवी मुंबईच्या परिवहन सभापतींना बसायला केबिन देता का केबिन?

Navi Mumbai : नवी मुंबईच्या परिवहन सभापतींना बसायला केबिन देता का केबिन?

Mar 05, 2026 | 03:17 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.