BESAN CHILA
बेसनाचा पोळा हा एक लोकप्रिय महाराष्ट्रीयन पदार्थ आहे जो चण्याच्या डाळीचा पिठापासून तयार केला जातो. लहानपणी तुम्ही हा पदार्थ नक्कीच चाखला असेल. झटपट काही तयार करायचं असलं अथवा टीफीनची घाई असली की आई नेहमीच चविष्ट आणि खमंग असा बेसनाचा पोळा बनवून देत असे. तुम्हालाही सकाळच्या कामाच्या गडबडीत टिफिनसाठी नवीन काय बनवावं असा प्रश्न पडला असेल तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा.
नाश्ता होईल आणखीनच स्पेशल! सोप्या पद्धतीमध्ये झटपट बनवा पालक मक्याचे धिरडे, नोट करून घ्या रेसिपी
ही रेसिपी झटपट तयारच होत नाही तर याची चवही फार छान लागते जी सर्वांनाच खायला फार आवडते. यात काही भाज्या मिक्स करून तुम्ही या पोळ्याला एक हेल्दी रूप देऊ शकता. सकाळच्या नाश्त्यासाठीही हा एक उत्तम पर्याय आहे. गरमा गरम करून खाल्ल्यास तुम्हाला एक कुरकुरीत चव मिळेल जी तुमच्या मनाला सुखावून जाईल. चला अजिबात वेळ न दवडता लगेच नोट करूयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

साहित्य
कृती






