Randhir Jaiswal: बांगलादेशातील हिंसाचारात हिंदूंना लक्ष्य केल्याच्या मुद्द्यावर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने एक मोठे विधान जारी केले. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की....
Tarique Rahman : पुढील पंतप्रधान होण्याचे प्रमुख दावेदार असलेले रहमान यांनी शाहजलाल विमानतळावर पोहोचल्यानंतर लगेचच बांगलादेशी भूमीवर अनवाणी उभे राहून देशाच्या राजकारणात पुनरागमन केले.
Bangladesh Hindu Violence: बांगलादेशमध्ये अल्पसंख्याक हिंदू समुदायाविरुद्ध हिंसाचाराची आणखी एक गंभीर घटना घडली आहे. राजबारी जिल्ह्यात, २९ वर्षीय अमृत मंडल उर्फ सम्राट याला जमावाने मारहाण करून ठार मारले.
Bangladesh Crisis: बांगलादेश विजेसाठी भारतावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. अदानी पॉवर शेजारच्या देशाला दररोज 1,500 मेगावॅट वीज पुरवते. बांगलादेशच्या वीज पुरवठ्यात भारताचा वाटा 17% आहे.
Tarique Rahman यांनी स्वतःला जमातपासून दूर केले आहे, युनूस सरकारच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे आणि 'बांगलादेश प्रथम' धोरणाचे समर्थन केले आहे. तारिक हे माजी राष्ट्रपती झियाउर रहमान यांचे पुत्र…
Bangladesh Violence: बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांनी एक खळबळजनक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे ज्यामध्ये इस्लामिक कट्टरपंथीयांनी अनेक हिंदूंची घरे जाळली आहेत. 7 वर्षांच्या मुलीला जिवंत जाळण्यात आले.
बांगलादेशमध्ये सध्या अराजकता सुरु असून हिंदूंवर प्रचंड अत्याचार सुरु आहेत. या प्रकरणावरुन प्रियांका गांधी यांना भारताच्या पंतप्रधान करा अशी मागणी कॉंग्रेसमधून केली जात आहे.
बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार केले जात आहेत. याविरोधात भारतामध्ये आवाज उठवला जात आहे. दिल्लीतील बांगलादेश उच्चायुक्तालयाबाहेर हिंदू तरुण आक्रमक आंदोलन करत आहेत.
UN on Bangladesh Violence : सध्या बांगलादेशात अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंता व्यक्त केली जात आहे.संयुक्त राष्ट्रा संघाने हिंदूवरील वाढत्या अत्याचारा बाबत चिंता व्यक्त केली आहे.
Bangladesh Violence : गेल्या काही दिवसांत बांगलादेशमध्ये हिंसाचार धगधगत आहे. उस्मान हादीच्या हत्येनंतर बांगलादेशी नेत्यांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली आहे. यामुळे अनेक नेत्यांनी गन लायन्ससाठी अर्ज केला आहे.
Osman Hadi Murder Case : बांगलादेशात विद्यार्थी नेता उस्मान हादीच्या हत्येनंतर प्रचंड खळबळ माजली आहे. त्याचा प्रकरणाबाबत मोठे धक्कादायक खुलासे होत आहेत. आता हादीचा मारेकरी परदेशात पळाला असल्याचा दावा केला…
Mohan Bhagwat : बांगलादेशमधील हिंदूंवर प्राणघातक हल्ले केले जात आहेत. याबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
BSF : विद्यार्थी नेते शरीफ उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांगलादेशमध्ये उसळलेल्या हिंसाचारामुळे भारतात चिंता निर्माण झाली आहे, ज्यामध्ये बांगलादेशातून सीमा ओलांडून भारतात येणाऱ्या रोहिंग्यांच्या चिंतेचा समावेश आहे.
Sheikh Hasina interview on Bangladesh crisis : बांगलादेशातील परिस्थिती पुन्हा बिकट झाली आहे. अल्पसंख्याकांविरुद्ध हिंसाचार घडत आहे, तोडफोड आणि जाळपोळीच्या घटना घडत आहेत.
MEA Randhir Jaiswal : भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) बांगलादेश उच्चायुक्तालयाबाहेर झालेल्या अलीकडील निदर्शनांवर बांगलादेशी माध्यमांमध्ये पसरवल्या जाणाऱ्या दिशाभूल करणाऱ्या प्रचाराचा तीव्र निषेध केला आहे.
No Blasphemy Evidence : बांगलादेशातील मयमनसिंग येथे हिंदू तरुण दीपू दास यांच्या जमावाने केलेल्या मारहाणीच्या तपासात ईशनिंदा किंवा धार्मिक भावना दुखावल्याचा कोणताही पुरावा आढळला नाही, असे अधिकाऱ्यांनी उघड केले आहे.
Tarique Rahman : शेख हसीना सरकार उलथवल्यानंतर बांगलादेशने पहिल्या निवडणुका जाहीर केल्या आहेत. तारिक रहमान यांच्या परतीच्या घोषणेसह, तरुण नेते शरीफ उस्मान हादी यांच्या हत्येमुळे राजकीय वातावरण तापले आहे.
Sharif Osman Hadi funeral : विद्यार्थी नेते आणि इन्कलाब मंचचे निमंत्रक उस्मान हादी यांच्या अंत्यसंस्कारासाठी ढाकामध्ये कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती. संसद भवन परिसरातील रस्ते बंद करण्यात आले होते.
Dipu Das : बांगलादेशमधील परिस्थिती पुन्हा एकदा तणावपूर्ण बनली आहे. निवडणुकीपूर्वी अनेक शहरांमध्ये जाळपोळ आणि हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. राजकीय कार्यकर्ते उस्मान हादी यांच्या हत्येनंतर परिस्थिती आणखी बिकट झाली आहे.