आता Maruti Suzuki Dzire बाबत मोठी खबर येत असून या सेडान कारच्या विक्रीत मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे SUV कार्स जरी लोकांना पसंत असल्या तरी Maruti Suzuki Dzire…
मारुती सुझुकीने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही वर्षात त्यांनी कार वाहतुकीसाठी रेल्वेचा वापर मोठ्या प्रमाणात वाढवला असून हा टप्पा त्यांच्या "ग्रीन लॉजिस्टिक्स" या मोहिमेतील महत्वाचा टप्पा मानला जात आहे.
मारुती सुझुकी स्विफ्ट ही भारतीय बाजारपेठेतील सर्वात लोकप्रिय गाड्यांपैकी एक आहे. स्विफ्टची केवळ भारतातच नव्हे, तर जगभरातील इतर अनेक देशांमध्येही खूप प्रशंसा केली जाते.
Maruti Grand Vitara EMI: मारुती सुझुकीची मारुती ग्रँड विटारा ही मिड-साइज SUV सध्या ग्राहकांमध्ये लोकप्रिय ठरत आहे. मात्र गाडी खरेदी करताना EMI आणि डाउन पेमेंटचा योग्य हिशोब समजून घेणं खूप…
भारतीय सीएनजी कार मार्केटवर एकाच कंपनीने आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले असल्याचे पाहायला मिळाले आहे. एकूण विक्रीच्या जवळपास ७० टक्क्यांहून अधिक वाटा या कंपनीने उचलला आहे.
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी ८व्या वेतन आयोगाच्या बैठका सुरू झाल्याच्या बातम्यांचा परिणाम आता शेअर बाजारावर दिसू लागला आहे. कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीमुळे बाजारात मागणीदेखील वाढली आहे. त्याचा फायदा कार कंपनींना होताना दिसत आहे
इलेक्ट्रिक कार ऑफर करण्यात टाटा मोटर्ससोबतच मारुती सुझुकी आणि महिंद्रा देखील आघाडीवर आहे. मात्र, या कंपन्यांच्या कोणत्या कार सर्वात जास्त रेंज देतात हा प्रश्न काही कार खरेदीदरांच्या मनात येतोच. चला…
मारुती सुझुकीच्या अनेक कार भारतासह जगभरात लोकप्रिय आहेत. मात्र, नुकतेच कंपनीने त्यांची लोकप्रिय कार बंद केली आहे. विशेष म्हणजे या कारची सुरवातीची किंमत 5.35 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.
जर तुम्ही नवीन कार घेण्याचा विचार करत असाल, तर एप्रिल महिना तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी ठरू शकतो. मारुती सुझुकी नेक्सा आपल्या गाड्यांवर मोठी सूट देत आहे, ज्यामुळे तुमची ₹2 लाखांपर्यंत बचत…
जर तुम्ही स्वस्तात मस्त अशा कारच्या शोधात असाल तर मग नक्कीच तुम्ही Maruti S Presso खरेदी केली पाहिजे. ही कार देशातील सर्वात स्वस्त कार मानली जाते. चला या कारच्या डाउन…
भारतात सेडान कारच्या मागणीत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. या सेगमेंटमध्ये Maruti Dzire आणि Honda Amaze ला दमदार मागणी मिळतेय. चला दोन्ही कार्सबद्दल माहिती जाणून घेऊयात.
भारतातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी Maruti Suzuki आपल्या ग्राहकांसाठी सोयीचा विचार करुन एक नवीन सेवा सुरु करत आहे. ज्यामुळे ग्राहकांचा मार्ग सोयीचा होणार आहे. ही सेवा म्हणजे 'QuickStop' होय.
टाटा मोटर्स आणि मारुती सुझुकीच्या कार्सची नेहमीच तुलना होताना दिसते. यातही मारुती स्विफ्ट आणि टाटा पंचची नेहमीच एकमेकांसोबत तुलना होताना दिसते. चला दोन्ही कार्सच्या फीचर्स, इंजिन आणि किमतीबद्दल जाणून घेऊयात.
इराण, इस्राएल आणि अमेरिका मधील संघर्षामुळे भारतात मर्यादित इंधन आणि ऊर्जा साठा मुबलक असल्याकारणाने देशात पॉवर लॉकडाउन लागणार का? असा प्रश्न विचारला जात आहे.
जर मार्केटमध्ये तुम्ही अशा कारच्या शोधात असाल जी तुम्हला अनेक वर्षांनंतर सुद्धा उत्तम रिसेल व्हॅल्यू देईल. तर मग नक्कीच तुमच्यासाठी आम्ही काही बेस्ट ऑप्शन्स शोधून ठेवले आहेत.
मारुती सुझुकीची नवीन SUV Maruti Victoris ला ग्राहकांकडून चांगली मागणी मिळतेय. मात्र, या कारच्या CNG व्हेरिएंटसाठी तुम्हाला किती EMI द्यावा लागेल? चला याबद्दल जाणून घेऊयात.
मारुती सुझुकीच्या अनेक कार भारतात लोकप्रिय आहेत. अशीच एक कार म्हणजे Maruti Suzuki Wagon R. याच कारच्या CNG व्हेरिएंटसाठी 1 लाखांचे डाउन पेमेंट केल्यानंतर तुम्हाला दरमहा किती EMI भरावा लागेल?…
तिने प्रत्येक ग्राहकाच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. ती म्हणजे मारुती सुझुकी डिझायर Maruti Suzuki Dzire. अवघ्या ६.७९ लाख रुपयांपासून सुरू होणारी ही कार आता मध्यमवर्गीयांच्या बजेटमधील सर्वात सुरक्षित बनली आहे.
जर तुम्ही नजीकच्या भविष्यात सेडान खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही मारुती सुझुकी डिझायर आणि होंडा अमेझचा विचार करू शकता. चला तपशील जाणून घेऊया यातील नेमका फरक, किंमत आणि…
फेब्रुवारी महिन्यात, डिझायर, ब्रेझा, एर्टिगा, अल्टो, एक्सएल६ आणि जिमनी सारख्या मारुती सुझुकी कारच्या विक्रीत वार्षिक आधारावर प्रचंड वाढ झाली. तथापि, काही कारच्या विक्रीत घट झाली, वाचा यादी