होम क्रेडिट इंडियाने नववर्षाच्या पार्श्वभूमीवर आपली पहिली एआय-संचालित मोहीम #SapnoKaNayaSaal सुरू केली आहे. एआयद्वारे तयार करण्यात आलेली ही फिल्म स्वप्ने, जबाबदाऱ्या आणि योग्य वेळी मिळणाऱ्या आर्थिक पाठबळाची कथा मांडते.
Litezen AI chip China : ही चिप विजेऐवजी प्रकाशाच्या कणांचा (Photons) वापर करून गणना करते, ज्यामुळे ती अधिक वेगवान आणि वीज-कार्यक्षम आहे. सोबतच अनेक फायदेही आहेत. जाणून घ्या कोणते ते.
शिक्षण क्षेत्रातील तांत्रिक बदल लक्षात घेऊन मुंबई शहर शिक्षक विकास मंडळाच्या वतीने जानेवारीमध्ये शिक्षकांसाठी मोफत ‘एआय लर्निंग वर्कशॉप’ आयोजित करण्यात आले आहे.
AI Jobs 2026: तुमच्या मुलाला भविष्यात तगड्या पगाराची नोकरी हवी असेल, तर AI क्षेत्रातील हे ५ कोर्सेस नक्की निवडा. बी.टेक, बीसीए ते डिप्लोमा कोर्सेसची फी, कालावधी आणि नोकरीच्या संधी याबद्दल…
Lion Attack Video : तो आला, त्याने पाहिलं आणि तो खेचत घेऊन गेला...! सिंहाच्या हल्ल्याचा एक थरारक व्हिडिओ अलीकडे सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात जंगलाच्या राजाने गार्डला ओढून घेऊन…
Shocking Viral Video : हे कोणते तंत्रज्ञान? लठ्ठ माणूस आत गेला अन् स्लिम होऊन बाहेर आला. अनोख्या मशीनची सर्वत्र चर्चा, याच्या व्हिडिओने सोशल मीडियावर माजवलाय धुमाकूळ. नक्की काय घडलं ते…
आजच्या युगात एआय ही केवळ एक तंत्रज्ञान नाही तर ती प्रत्येक उद्योगाची गरज बनली आहे. चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्यासाठी आता एआय कौशल्ये शिकणे आवश्यक आहे. त्यांच्याशिवाय करिअर वाढणे कठीण होईल.
Mumbai Local News : मुंबईत एका ट्रेनमध्ये प्रवास करणारे तीन प्रवासी एआय-जनरेटेड तिकिटे वापरत असल्याची घटना उघडकीस आली आहे. टीटीईच्या सतर्कतेमुळे तिघांनाही अटक करण्यात आली.
Oakley Meta HSTN AI Glasses भारतात १ डिसेंबरपासून उपलब्ध होत असून यामध्ये 3K व्हिडिओ कॅप्चर, Meta AI, हिंदी व्हॉईस सपोर्ट आणि सेलिब्रिटी एआय व्हॉईसेस अशी स्मार्ट वैशिष्ट्ये दिली आहेत.
अनेक विद्यार्थी आयआयटीमध्ये शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहतात, परंतु बरेच जण जेईई परीक्षा उत्तीर्ण होत नाहीत आणि ही संधी गमावतात. जर तुम्ही आयआयटीमध्ये शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहत असाल तर तुमच्यासाठी एक…
Nitin gadkari: नागपूर येथील अॅग्रोव्हिजन २०२५ मध्ये बोलताना गडकरी म्हणाले की, आज शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढत आहे. त्यामुळे पिकांच्या कीड, रोग, खते आणि....
नेहमी साध्या आणि सुंदर साड्यांमधून दिसणारी गिरीजा तिच्या सोज्वळ लूकसाठी ओळखली जाते. दिशाभूल करणाऱ्या एआय-एडिटेड फोटोंमुळे निर्माण होणाऱ्या परिणामांची तिने चिंता व्यक्त केली आहे.
महाराष्ट्र सरकार राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पत्रकारांसाठी विशेष एआय प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करणार असून, या उपक्रमातून पत्रकारांना आधुनिक डिजिटल साधनांचा प्रत्यक्ष अनुभव मिळणार
Marriage With AI : पांढरा गाऊन, लोकांची उपस्थिती आणि फार थाटामाटात जपानी महिलेने एआय चॅटबॉटसोबत उरकलं लग्न. स्वतःच केलं प्रोपोज अन् या अनोख्या लग्नाचा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालतोय.
गुगल मॅप्स आता जेमिनी वापरणाऱ्या ठिकाणांबद्दल अंतर्गत माहिती देते. वापरकर्ते फक्त सर्च बारमधील कॅमेरा आयकॉनवर क्लिक करू शकतात आणि रेस्टॉरंट किंवा इमारतीकडे निर्देश करू शकतात.
स्नॅपचॅट युजर् आता त्यांच्या अॅपमध्ये पर्प्लेक्सिटी एआय वापरू शकणार आहेत. काही अँड्रॉइड युजर्संनाही कॉमेटचा अॅक्सेस असल्याचा अहवालही आहे, जो स्मार्टफोनवरील शोध अनुभव बदलू शकतो.नेमकं कसं असणार ते जाणून घ्या...
White Couple, Black Babies : बायकोची प्रसूती होताच गोऱ्यागोमट्या नवऱ्याने मुलांचा चेहरा पाहायला घेतला पण त्यांना पाहताच त्याची तळपायाची आग मस्तकात गेली आणि त्याने रुग्णालयातच पत्नीला जाब विचारण्यास सुरूवात केली.