जर तुमचा पगार 40 हजार असेल आणि तुम्ही नवीन महिंद्रा बोलेरो खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल तर मग ही बातमी तुमच्यासाठीच आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
जर तुम्ही अजूनही एचएसआरपी नंबर प्लेट बनवून घेतली नसेल तर मग तुम्हाला चांगला दंड बसू शकतो. त्यात अजूनही एका जिल्ह्यात 7 लाखांपेक्षा जास्त वाहनांना जुन्याच नंबर प्लेट लावल्या आहे.
टाटा मोटर्सने देशात अनेक उत्तम कार ऑफर केल्या आहेत. टाटा टियागो ही कंपनीच्या लोकप्रिय कार्सपैकी एक आहे. चला या कारच्या फायनान्स प्लॅनबद्दल जाणून घेऊयात.
जर तुम्ही सुद्धा नवीन इलेक्ट्रिक कार खरेदी करण्यापेक्षा जुनी सेकंड हॅन्ड इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.
Suzuki कंपनीने नुकतेच जपानच्या मोबिलिटी शो मध्ये बायोगॅसवर चालणारी Victoris सादर केली आहे. यानिमित्ताने कंपनीने पर्यावरणपूरक पर्यायांकडे वाटचाल करत आहे.