Beed News: बीड जिल्ह्यातील मांजरसुंबा घाट येथे एका डिझेल टँकरचा स्फोट झाला. स्फोट इतका शक्तिशाली होता की आगीच्या ज्वाळा संपूर्ण परिसरात वेगाने पसरल्या. महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
बीड जिल्ह्यात मारहाणीच्या घटना वाढत आहेत. गेवराईत ग्रामसेवक जालिंदर सुरवसे यांना गावगुंडांनी रॉड-काठ्यांनी रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण केली. तलवाडा पोलिसांत गुन्हा दाखल.
बीडच्या शिरूर तालुक्यात अपंग मतिमंद विद्यालयाच्या गेटबाहेर विद्यार्थ्याला पाच–सहा विद्यार्थ्यांनी बेदम मारहाण केली. व्हिडिओ व्हायरल झाला असून कारण अस्पष्ट आहे. गुन्हा दाखल नसल्याने पालकांमध्ये भीती वाढली आहे.
बीडमध्ये साडेपाच वर्षीय चिमुरडीवर नात्यातील मुलाकडून लैंगिक अत्याचार झाला. गावकऱ्यांनी बदनामीच्या भीतीने आईवर गुन्हा दडपण्याचा दबाव आणला आणि चार दिवस उपचारही रोखले. आईने दबावाला न जुमानता तक्रार दाखल केली.
बीडच्या आष्टी तालुक्यातील वाकी परिसरात वाळू माफियांनी दहशत माजवल्याचे समोर आले आहे. नऊ जणांच्या टोळक्यांकडून शेतकऱ्यावर तसेच त्याच्या घरासह वाहनांवर हल्ला करण्यात आल्याचे समोर आले आहे आहे.
बीडच्या क्रांतीनगर भागात पतीने पहिल्या पत्नीवर धारदार शस्त्राने हल्ला केला. दुसऱ्या लग्नावरून झालेल्या वादातून ही घटना घडली. पत्नी गंभीर जखमी असून, चौघांविरुद्ध केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीडच्या चऱ्हाटा फाट्यावर पोलिसांनी कारवाई करत कारमधून दीड कोटी किमतीची व्हेल माशाची उलटी जप्त केली. शैलेंद्र शिंदे आणि विकास मुळे यांना अटक करण्यात आली असून उलटीची नमुना तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवली.
सुपारी दिल्यानंतर झाल्टा फाट्यावर धनंजय मुंडे आरोपींची वाट पाहत होते. ‘काही सापडत नाहीये’ अशी त्यांच्यात चर्चा झाली. या आरोपींची वारंवार मुंडे यांच्याशी भेट झाली होती
बँकेच्या पाठीमागची भिंत तोडून थेट बँकेत प्रवेश केला आणि बँकच लुटण्याचा प्रकार बीडमध्ये घडला आहे. पाली गावाजवळ बँक लुटण्याचा प्रकार घडला आहे.कॅनरा बँक लुटल्याने आता ठेवीदारांमध्ये भीतीच वातावरण निर्माण झाल…
एका युवकाच्या छातीत गोळी लागून त्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या तरुणावर अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला की त्याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली यावर गूढ कायम आहे.
भाजपच्या एका आमदाराने हिंदू महाविद्यालयीन मुलींना जिमपासून दूर राहण्याचा सल्ला दिला. त्यांनी म्हटले की त्यांना जिममध्ये प्रशिक्षक कोण आहे हे माहित नाही. म्हणून, घरी योगा करणे चांगले.
बीडमध्ये दोन मारहाणीच्या घटना! अंजनवतीत महिलेला शेतीच्या वादातून डोक्याला 14 टाके, तर केजमध्ये चायनिज सेंटर चालकावर धारदार शस्त्राने हल्ला केला. दोघांवर उपचार सुरू आहे.
तामिळनाडू येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. बापाने आपल्या तीन निष्पाप मुलांचा गळा चिरून हत्या केल्याचे समोर आले आहे. येवढेच नाही तर हत्या केल्यानंतर स्वतः पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे.
बीड येथून एक संतापजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. शेतीच्या वादातून झालेल्या हाणामारीत एका महिलेचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी तीन पुतण्यांनी व त्यांच्या सुनांना अटक करण्यात आली आहे.
बीड येथील केज तालुक्यात ४७ वर्षीय महिलेस घरात घुसून आरोपी विकास बबन गोरे यांनी डोळ्यात मिरची टाकून अत्याचार केला. पती आणि नातेवाईकांनाही धमकी दिल्यानंतर आरोपी फरार झाला. पोलिसांनी गुन्हा नोंदवून…
बीड मध्ये एका विवाहित महिलेने एका पोलीस उपनिरीक्षक अत्याचार केल्याचे आरोप केले. आरोपी पोलीस उपनिरीक्षक हा फरार होता. त्यानंतर आरोपी आणि पीडिता हे पुन्हा भेटले. दरम्यान पीडितेच्या पतीने रंगेहाथ पकडले…
बीडमधून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका चार महिन्याच्या बाळाला पाण्याच्या बॅरेलमध्ये टाकून वडिलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे धक्कदायक घटना समोर आली आहे.