RBI Vacancy 2026: भारतीय रिझर्व्ह बँकेत फार्मसी व्यावसायिकांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. मुंबई आणि नवी मुंबई या स्वप्नवत शहरांमध्ये रुजू होण्याची संधी आहे. पगारही खूप चांगला आहे.
Maharashtra Drought 2026: सह्याद्री अतिथिगृह, येथे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील सर्व सार्वजनिक विद्यापीठांच्या कुलगुरूंसोबत ऑनलाइन बैठक घेण्यात आली.
Maharashtra CET 2027: इंजिनिअरिंग आणि फार्मसी प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या सीईटी परीक्षेबाबत राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. २०२७-२८ या शैक्षणिक वर्षासाठी डिसेंबर २०२६ मध्ये सीईटीचा पहिला पेपर घेण्याचे नियोजन होते.
Mangal Prabhat Lodha: या स्पर्धेत १० प्रमुख क्षेत्रांतील प्रत्येकी ५ उपक्षेत्रांमधून नाविन्यपूर्ण संकल्पनांची निवड केली जाणार आहे. अशा एकूण ५० विजेत्यांना प्रत्येकी १० लाख रुपयांचे वर्क ऑर्डर देण्यात येणार आहे.
Maharashtra TET Scam: 2018 आणि 2019 च्या TET परीक्षेतील उत्तरपत्रिका बदलून गुण वाढवल्याच्या प्रकरणात हायकोर्टाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. शासन आणि महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने संबंधित विद्यार्थ्यांचे निकाल रद्द करण्याची…
BUMS Student: पाटणा हायकोर्टाने BUMSच्या विद्यार्थिनी खुशबू कुमारीला मोठा दिलासा दिला आहे. दुसऱ्या वर्षाच्या पहिल्या पुरवणी परीक्षेत दोन विषयांत अनुत्तीर्ण झाल्यानंतरही दुसरी पुरवणी परीक्षा वेळेत न झाल्याने तिचे वर्ष वाया…
SBI Mumbai Recruitment 2026: स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) Specialist Cadre Officer (SCO) पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीत एकूण १० पदे असून नोकरीचे ठिकाण मुंबई आणि नवी मुंबई…
एनसीईआरटीच्या नव्या पाठ्यपुस्तकात विद्यार्थ्यांना वैयक्तिक आर्थिक व्यवस्थापनाशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी शिकवण्यावर भर देण्यात आला आहे. यामध्ये उत्पन्न, बचत, गुंतवणूक आणि कर यांसारख्या विषयांचा समावेश करण्यात आला असून, विद्यार्थ्यांना आर्थिक जबाबदाऱ्यांची…
Career News : महाराष्ट्रातील युवक-युवतींसाठी मोठी बातमी आहे. 29 सप्टेंबरपासून ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय विश्वविक्रमी रोजगार महाकुंभ महाराष्ट्र’ सुरू होणार असून 12 जिल्ह्यांत 412 हून अधिक रोजगार मेळावे आयोजित करण्यात आले…
Software Engineer Layoffs: AI आणि IT क्षेत्रातील नोकऱ्यांबाबत सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर Redditवरील एका सॉफ्टवेअर इंजिनिअरची पोस्ट चर्चेत आली आहे. विशीच्या शेवटच्या वर्षातील या तरुणाला एका वर्षात दोन वेळा नोकरी…
BPSC TRE 4.0 Recruitment 2026: बिहार लोकसेवा आयोगाने (BPSC) शालेय शिक्षक भरती परीक्षा TRE 4.0 च्या चौथ्या टप्प्यासाठी 32,388 पदांची भरती जाहीर केली आहे. ही भरती बिहारमधील सरकारी शाळांसाठी असून,…
Career Skills: आजच्या स्पर्धात्मक नोकरीच्या बाजारात केवळ कॉलेजची डिग्री आणि चांगले गुण पुरेसे ठरत नाहीत. AI चा प्रभावी वापर, कम्युनिकेशन, आर्थिक नियोजन, समस्या सोडवण्याची क्षमता, टाइम मॅनेजमेंट, डिजिटल कौशल्ये आणि…
KVIC Apply Online : केव्हीआयसीने 50 पदांसाठी अर्ज मागवले आहेत. यंग प्रोफेशनल, कन्सल्टंट आणि सिनियर कन्सल्टंट या पदांसाठी 30 सप्टेंबरपर्यंत अर्ज करा. निवड मुलाखतीद्वारे केली जाईल, पगार ₹40,000 पर्यंत असेल.
AIIMS INI-CET 2027 Exam: एम्सने आयएनआय-सीईटी जानेवारी २०२७ साठी नोंदणी सुरू केली आहे. ही परीक्षा कधी केव्हा आणि कुठे होणार आहे, संपूर्ण माहिती, जाणून घ्या.
Maharashtra Board Exams 2027: MSBSHSE ने 2027 साठी १० वी आणि १२वी च्या परिक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. कोणत्या तारखेपासून सुरू होणार परीक्षा जाणून घ्या.
Career: उमेदवारांनी प्रवेश पत्रावर नमूद केलेल्या परीक्षा केंद्राची माहिती काळजीपूर्वक तपासून त्यानुसार परीक्षेचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Engineering Admission 2026 : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेच्या चौथ्या CAP फेरीअखेर 2 लाख 3 हजार 293 उपलब्ध जागांपैकी 1 लाख 52 हजार 452 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. Computer Engineeringला सर्वाधिक…
महाराष्ट्र खासगी शिकवणी केंद्र अधिनियम 2026 च्या मसुद्यावर राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळाला आहे. 7 सप्टेंबरपर्यंत 11,410 सूचना व हरकती प्राप्त झाल्याने शिक्षण विभागाने अभिप्राय देण्याची मुदत 15 सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे.
Mumbai University Recruitment 2026: शिक्षण क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी मुंबई विद्यापीठाने Assistant Professor पदासाठी भरतीची संधी उपलब्ध करून दिली आहे. भरतीबद्दलची सर्व माहिती खाली दिलेली आहे नक्की वाचा...