केंद्र सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा विस्तार करत आणखी २५ लाख महिलांना मोफत एलपीजी कनेक्शन देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे.
नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून देशभरात जीएसटीचे नवीन दर लागू झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला पत्र लिहून याला ‘जीएसटी बचत उत्सव’ म्हटले आहे. जाणून घ्या या नवीन बदलांचे फायदे.
नवीन जीएसटी दरांवरून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्रावर निशाणा साधला आहे. नवीन जीएसटी दरांचे श्रेय केंद्र सरकारला घेता येणार नाही, असा दावा त्यांनी केला आहे.
Arunachal Pradesh: पंतप्रधान नरेंद्र मोदी अरुणाचल प्रदेश राज्याच्या दौऱ्यावर होते. अरुणाचल प्रदेशमध्ये नरेंद्र मोदी यांनी दोन महत्वाच्या जलविद्युत प्रकल्पांचे लोकार्पण केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दर कमी करण्याचे श्रेय घेताना आठ वर्ष वाढीव दराने केलेल्या लुटीची जबाबदारी ही घेतली पाहिजे, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.
देशाला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, उद्यापासून देशात आनंद वाढेल. ९९% वस्तूंवर फक्त ५% कर आकारला जाईल. या सुधारणांमुळे भारताच्या विकासगाथेला गती मिळेल.
Trump Modi friendship : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रथम 50 टक्के कर लादून भारताशी असलेले संबंध खराब केले. आता त्यांनी चाबहार बंदरावरील निर्बंध सवलत रद्द करून भारताला मोठा धक्का…
Jewar Airport News : जेवर विमानतळ हे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बांधलेले एक ग्रीनफील्ड विमानतळ आहे. 5,845 हेक्टर क्षेत्रात पसरलेले, येथे एकाच वेळी 178 विमाने सामावून घेऊ शकतात.
PM Modi : पंतप्रधान मोदी आज संध्याकाळी 5 वाजता देशाला संबोधित करतील. ते टॅरिफ, H-1B visa आणि GST सुधारणांसह प्रमुख आर्थिक आणि धोरणात्मक निर्णयांची रूपरेषा देण्याची अपेक्षा आहे.
PM Modi News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी( 20 सप्टे. 2025) गुजरातमध्ये अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी केली. उद्घाटनानंतर, पंतप्रधानांनी भावनगर येथे एका सभेला संबोधित केले आणि स्वावलंबीतेची गरज सांगितली.
World Cleanup Day 2025 : ही भारतातील एक प्रमुख स्वच्छता मोहीम आहे जी 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 दरम्यान आयोजित करण्यात आली होती. या वर्षी ही मोहीम "स्वच्छता उत्सव"…
पंतप्रधान मोदींचा दौरा सकाळी साडेदहा वाजता भावनगर येथे एका कार्यक्रमाने सुरू होईल, जिथे ते एका मोठ्या जनसभेला संबोधित करतील. त्यानंतर ते धोलेराचे हवाई सर्वेक्षण करतील आणि दुपारी दीड वाजता आढावा…
India US: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के कर लादला होता, परंतु मुख्य आर्थिक सल्लागार अनंत नागेश्वरन यांनी दावा केला आहे की लवकरच हा कर कमी केला जाऊ…
Cyprus-India AI MoU : नरेंद्र मोदींच्या भेटीनंतर सायप्रस आणि भारत कृत्रिम बुद्धिमत्ता आणि अंतराळ तंत्रज्ञानात सहकार्य वाढवण्याची योजना आखत आहेत. या सहकार्याला आकार देण्यासाठी एक सामंजस्य करार करण्यात आला आहे.
नेपाळमध्ये सध्या राजकीय घडामोडी वाऱ्याच्या वेगाने घडताना दिसत आहेत. अवघ्या काही दिवसांत पंतप्रधानपद, मंत्रिमंडळ आणि रस्त्यावरचे आंदोलन या सर्वच गोष्टींनी नेपाळच्या लोकशाहीला मोठा धक्का दिला आहे.
शरद पवार यांनी कोल्हापूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवृत्तीवर भाष्य केले. यावेळी त्यांनी शिष्यत्वावर देखील टोला लगावला.
Modi For Youth : भारत हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. भारतातील 65 टक्क्यांहून अधिक लोकसंख्या तरुण आहे आणि पंतप्रधान मोदी तरुणांना भेडसावणाऱ्या समस्या समजून घेण्यास सक्षम आहेत.
राज्यामध्ये दिवाळीनंतर तुळशी विवाहाच्या निमित्ताने बालविवाह करण्याचा प्रयत्न केला जातो. हे रोखण्यासाठी राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी बैठक घेतली आहे.
Zapad 2025 : या लष्करी सरावांमध्ये जवळजवळ 100,000 सैनिकांनी भाग घेतला होता, ज्यात अण्वस्त्रे आणि युद्धनौका प्रदर्शित करण्यात आल्या होत्या. राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी स्वतः या सरावांचे निरीक्षण केले.