Suryakumar Yadav: सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारताने सातत्याने चांगले प्रदर्शन केले होते. त्याच्या नेतृत्वात भारताने एकही टी 20 सिरिज गमावली नव्हती. तसेच घरच्या मैदानावर टी 20 वर्ल्डकप देखील भारताला जिंकून दिला.
भारतीय सलामीवीर अभिषेक शर्मा सध्या संघर्ष करत असून, माजी कर्णधार सूर्यकुमार यादवने त्याच्या कठीण काळात त्याला पाठिंबा दिला आहे. झिम्बाम्ब्वे दौऱ्यात अभिषेकची बॅट अजिबात चालली नाही
भारतीय संघाचा आयर्लंडने पहिल्यांदाच पराभव केला. त्यानंतर दुसऱ्या टी 20 सामन्यात इंग्लंडने पराभव केला. त्यामुळे सूर्यकुमार यादवला याबाबत एक प्रश्न विचारण्यात आला असतं त्याची प्रतिक्रिया व्हायरल झाली आहे.
भारतीय क्रिकेट संघाचे स्टार खेळाडू सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या यांच्यातील मतभेद आता सार्वजनिक झाले आहेत. या दोन्ही खेळाडूंनी इन्स्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केले आहे.
भारतीय क्रिकेट संघाच्या टी-२० कर्णधारपदावरून हटवल्यानंतर, स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. वृत्तानुसार, यादवने मुंबई इंडियन्सला अनफॉलो केले आहे.
सूर्यकुमारची एक पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. सूर्यकुमार यादवच्या ठिकाणी आता आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या श्रेयस अय्यरकडे कर्णधारपदाची जबाबदारी असणार आहे.
सूर्यकुमार यादव हा भारतीय टी 20 संघाचा कर्णधार असून, तो आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकचा प्रमुख फलंदाज देखील आहे. त्याच्या नेतृत्वात भारताने टी 20 वर्ल्ड कप देखील जिंकला आहे.
भारताचे माजी दिग्गज फलंदाज आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख व्ही व्ही. एस लक्ष्मण हे आशियाई गेम्समध्ये भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत. जून महिन्याच्या अखेरीस 30 पैकी खेळाडूंचा…
सूर्यकुमार यादवचे हे ट्वीट आजच्या दिवशी चाहत्यांच्या चर्चेला व उत्सुकतेला उधाण आणणारे ठरले असून सूर्यकुमारने ट्वीट केल्यानंतर अल्पावधीतच हजारो चाहत्यांचे कुतुहल शिगेला पोहोचल्याचे दिसले.
सूर्यकुमार यादव आणि त्यांच्या पत्नी देविशा यांना नुकतेच कन्यारत्न प्राप्त झाले आहे. त्यामुळे सूर्यकुमार यादव मुंबईच्या संघासोबत उपलब्ध नव्हते. त्यामुळे उद्या सूर्यकुमार उद्या खेळणार की नाही याबाबत माहिती समोर येत…
गेल्या काही काळापासून फॉर्म त्याची साथ देत नाहीये. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध त्याने अर्धशतकी खेळी केली. अंतर उर्वरित सामन्यांमध्ये त्याला साजेशी खेळी करता आलेली नाही.
श्रेयस अय्यर भारताचा पुढील टी-२० कर्णधार होण्याच्या शर्यतीत सामील झाला आहे. तो एकदिवसीय सामन्यांमध्ये उपकर्णधार आहे, पण बऱ्याच काळापासून टी-२० संघात खेळलेला नाही. सूर्यकुमारचे पद धोक्यात
दिल्लीविरुद्धच्या या लढतीत, सूर्यकुमार यादवने कर्णधारपदाची धुरा सांभाळली. MI संघाला तो सामना ६ गडी राखून गमवावा लागला. यानंतर आता प्रश्न उभा राहतो की, संघाचा रेग्युलर कर्णधार हार्दिक पांड्या कधी परततोय?
अक्षर पटेलने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिल्ली कॅपिटल्सकडून पहिली ओव्हर मुकेश कुमारने टाकली. पहिल्या ओव्हरमध्ये त्याने 8 धावा दिल्या. मुकेश कुमारने आपल्या दुसऱ्या ओव्हरमध्ये रीकल्टनला बाद केले.
'मिस्टर ३६०' म्हणून प्रसिद्ध असलेल्या सूर्यकुमार यादवने 'धुरंधर' चित्रपटातील अक्षय खन्नाच्या रहमान या पात्राचा प्रसिद्ध डान्स करून सर्वांंची मनं जिंकली आहेत. सूर्याने अगदी आनंद घेत हा डान्स केला
IPL 2026 चा हंगाम सुरू होण्यापूर्वी मुंबई इंडियन्स (MI) संघातील कर्णधारपदाची चर्चा पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे. सध्या संघात बरेच मुख्य दावेदार असल्यामुळे या खेळाडूमध्ये रस्सीखेच सुरु असल्याचं पाहायला मिळत…
IPL 2026 पूर्वी मुंबई इंडियन्समध्ये कप्तानीवरून नवा वाद सुरू झाला आहे. माजी निवडकर्ते के. श्रीकांत यांनी हार्दिक पंड्याऐवजी सूर्यकुमार यादवला कर्णधार बनवण्याची मागणी केली आहे.