Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 13 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सावरकरांशी भाजपा व RSSचा संबंध काय?, सावरकर मुद्यावर चर्चेतून मार्ग निघेल; आमचा राहुल गांधींनी संवाद सुरु, स्पष्टच काय म्हणाले संजय राऊत?

पत्रकार परिषद घेत सावरकरांविषयी उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवर टिका केली. यावेळी तुम्ही राहुल गांधींच्या थोबाडीत मारणार का? असा सवाल एकनाथ शिंदेंनी ठाकरेंना विचारला आहे. यानंतर आज माध्यमांशी संवाद साधताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) शिंदे गट, भाजपावर टिका केली आहे.

  • By Amrut Sutar
Updated On: Mar 28, 2023 | 10:27 AM
सावरकरांशी भाजपा व RSSचा संबंध काय?, सावरकर मुद्यावर चर्चेतून मार्ग निघेल; आमचा राहुल गांधींनी संवाद सुरु, स्पष्टच काय म्हणाले संजय राऊत?
Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली- “माफी मागायला माझे नाव सावरकर नाहीय…” असं राहुल गांधीनी (Rahul Gandhi) वक्तव्य केल्यानंतर मोठा वाद होत आहे. सध्या राज्यासह देशात सावरकारांबाबत राहुल गांधी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांवरुन वाद निर्माण झाला आहे. यावरुन बरेच राजकारण रंगले आहे. परवा मालेगाव सभेत उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) राहुल गांधींना सज्जड दम दिल्यानंतर काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) व उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पत्रकार परिषद घेत सावरकरांविषयी उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवर टिका केली. यावेळी तुम्ही राहुल गांधींच्या थोबाडीत मारणार का? असा सवाल एकनाथ शिंदेंनी ठाकरेंना विचारला आहे. यानंतर आज माध्यमांशी संवाद साधताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) शिंदे गट, भाजपावर टिका केली आहे.

सावरकरांशी भाजपा व RSSचा संबंध काय?

दरम्यान, पुढे बोलताना राऊत म्हणाले की, स्वातंत्र्यसंग्रामात भाजपा व आरएसएस कुठे होती. स्वातंत्र्यवीर सावरकर हे आमच्यासाठी श्रद्धेचा विषय आहे, आम्ही सावरकर जगलो आहोत, जगत आहोत, त्यामुळं भाजप व शिंदे गटाने आम्हाला सावरकारांबद्दल शिकवू नये. तसेच सावरकरांशी भाजपा व आरएसएसचा संबंध काय? असा सवाल संजय राऊतांनी विचारत, भाजपावर टिका केली.

…तर चर्चेतून मार्ग निघेल

काल विरोधीपक्षाची बैठक पार पडली, आम्ही त्या बैठकीला उपस्थित नव्हतो, पण शरद पवारांनी देखील सावरकाराविषयी वादग्रस्त बोलणं टाळले पाहिजे. सावरकर हे स्वातंत्र्यसंग्रामातील महत्त्वाचे नेते होते. त्यांचे कार्य मोठे आहे, सावरकरांचा संघाशी काही संबंध नव्हता, असं पवारांनी काँग्रेसला पटवून दिलं आहे. आम्हाला काँग्रेसची भूमिका पटली नाही, म्हणून आम्ही काल बैठकीला गेलो नाही. पण सावरकरांच्या मुद्दावरुन आमची बोलणं राहुल गांधींशी सुरु आहे. चर्चेतून मार्ग निघेल असा विश्वास राऊतांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री विचारुन बोलतात…

भाजपाने किंवा शिंदे गटाने आम्हाला सावरकर शिकवू नये. सावरकर आमच्यासाठी दैवत आहे. पण काल पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री कागदावरील वाचून सांगत होते. पुढे फडणवीस यांना विचारुन बोलू का, असं विचारत होते, यावरुन शिंदे हे किता दबावाखाली आहेत, हे दिसते. दरम्यान, मुंबईतील वीर स्वातंत्र्यावीर सावरकर स्मारक उभारण्यात हिंदूह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा मोठा वाटा असल्याचं राऊतांनी म्हटले. पण चर्चेतून मार्ग निघेल, आमची राहुल गांधींशी बोलणी सुरु आहेत, असं राऊत म्हणाले.

Web Title: What is the relationship between bjp and rss with savarkar rahul gandhi started our conversation clearly what did sanjay raut say

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 28, 2023 | 10:27 AM

Topics:  

  • Aditya Thackeray
  • ajit pawar
  • Amit Shah
  • amit thackeray
  • Ashish Shelar
  • BJP
  • BMC
  • Cm Eknath Shinde
  • Congress
  • J. P. Nadda
  • jayant patil
  • Maharashtra BJP
  • Mumbai
  • Nationalist Congress Party
  • NAVARASHTRA
  • Nitesh Rane
  • PM Narendra Modi
  • Prasad Lad
  • Rahul Gandhi
  • raj thackeray
  • Rashmi Thackeray
  • shivsena
  • supriya sule
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Mumbai News: हॉटेलमध्ये गेली… रक्ताची उलटी झाली अन् महिलेचा मृत्यू; घातपात, विषबाधा की आणखी काही…
1

Mumbai News: हॉटेलमध्ये गेली… रक्ताची उलटी झाली अन् महिलेचा मृत्यू; घातपात, विषबाधा की आणखी काही…

Maharashtra Politics: मुख्यमंत्रीपद अन् अमित शाहांकडूनच भाजपची ऑफर; बड्या नेत्याचा खळबळजनक खुलासा
2

Maharashtra Politics: मुख्यमंत्रीपद अन् अमित शाहांकडूनच भाजपची ऑफर; बड्या नेत्याचा खळबळजनक खुलासा

Raigad News: देवकुंड धबधब्यावर मोठी दुर्घटना; प्रवेशबंदी झुगारून गेलेले दोन पर्यटक पाण्यात बुडाले, शोधमोहीम सुरू
3

Raigad News: देवकुंड धबधब्यावर मोठी दुर्घटना; प्रवेशबंदी झुगारून गेलेले दोन पर्यटक पाण्यात बुडाले, शोधमोहीम सुरू

‘कॅमेऱ्यासमोर डायलॉगबाजी केली म्हणजे तुम्ही फार मोठ्या नेत्या होत नाहीत,’ सुषमा अंधारेंचा नवनीत राणांना टोला
4

‘कॅमेऱ्यासमोर डायलॉगबाजी केली म्हणजे तुम्ही फार मोठ्या नेत्या होत नाहीत,’ सुषमा अंधारेंचा नवनीत राणांना टोला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.