Indin Aarmy : भारतीय सैन्याच्या ताफ्यातील प्रशिक्षित श्वानांनी अमेरिकेसोबत सुरू असलेल्या युद्ध अभ्यासादरम्यान भाग घेतला. यावेळी त्यांनी केलेली प्रात्याक्षिक पाहून अमेरिकन सैन्य थक्क झाले होते.
जेव्हा सर्वसाधारण तरुण वयाच्या २१-२२ व्या वर्षी आपल्या कारकिर्दीला सुरुवात करतात, तेव्हा एकेकाळी सरकारी नोकरी केलेले हे तरुण ३१ डिसेंबर रोजी आपली पहिली नोकरी गमावतील आणि एका नवीन भविष्याच्या अनिश्चिततेला…
Stanzin Tsangyang Indian Army News: भारतीय लष्करात जागा मिळवणे सोपे नसते. मात्र, स्टँझिन त्सांगयांगने लडाख केंद्रशासित प्रदेशातील कारगिल जिल्ह्यातून भारतीय लष्करात पहिली महिला अधिकारी बनण्याचा बहुमान मिळवला आहे.
Major Rishabh Sambyal Resign: मेजर ऋषभ सिंग संब्याल यांनी १२ वर्षांची सेवा पूर्ण केली आहे. अशा परिस्थितीत लष्कराच्या नियमांनुसार, त्यांना विशेष तरतुदींअंतर्गत रिटायरमेंट बेनिफिट्स, ग्रॅच्युटी, माजी सैनिकांना मिळणाऱ्या सुविधा आणि…
Major Navya Shekhawat: मेजर नव्या शेखावत यांची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या एडीसी (ADC) पदी नियुक्ती झाली आहे. भारतीय सैन्यातून या प्रतिष्ठित पदावर पोहोचणाऱ्या त्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत.
President's Bodyguard, PBG history : राष्ट्रपती पद हे देशातील सर्वात महत्त्वाच्या संवैधानिक पदांपैकी एक आहे. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेत तैनात असलेल्या जवानांची निवडही सामान्य पद्धतीने होत नाही.
Major vs Brigadier in Indian Army: भारतीय सैन्यातील मेजर आणि ब्रिगेडियर या दोन महत्त्वाच्या पदांमधील रँक, जबाबदाऱ्या, पगार आणि निवडीच्या प्रक्रियेतील फरक सविस्तर जाणून घ्या.
Shardendu Tiwari Indian Army : ॲमेझॉनच्या ४६ लाखांच्या पॅकेजची नोकरी सोडत शारदेंदु तिवारी यांनी ८ व्या प्रयत्नात भारतीय सैन्यात अधिकारी म्हणून यश मिळवले.
Indian Army regiments war cry and motto : भारतीय लष्करातील २७ इन्फंट्री रेजिमेंट्स, त्यांचे युद्धघोष (War Cry), आदर्श वाक्य (Motto) आणि लष्कराशी संबंधित महत्त्वाची माहिती येथे वाचा.
Major Rishabh Singh Sambyal: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे माजी ADC मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी वैयक्तिक कारणांमुळे भारतीय सैन्यातून अकाली निवृत्ती घेतली आहे. पण त्यांच्या अचानक घेतलेल्या निवृत्तीमागे नेमके कारण…
Major Rishabh Singh Sambyal: मेजर ऋषभ सिंग संब्याल २०१३ मध्ये एनडीए परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर ते २०१४ मध्ये सुरू झालेल्या १३३ व्या एनडीए कोर्समध्ये दाखल झाले. त्यांनी इंडियन मिलिटरी अकॅडमीमध्ये…
२००५ मध्ये सुरू झालेल्या पुण्यातील आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटमध्ये क्रीडा विज्ञान, बायोमेकॅनिक्स, पोषण, मानसशास्त्र, फिजिओथेरपी, पुनर्वसन आणि कामगिरी विश्लेषण यांसह अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत.
Indian Army Agniveer: भारतीय सैन्याच्या अग्निवीर भरती रॅलीत सहभागी होणाऱ्या उमेदवारांना कोणकोणती मूळ कागदपत्रे व झेरॉक्स प्रती सोबत ठेवणे अनिवार्य आहे.
Indian Army Future Warfare Course: भारताच्या संरक्षण तयारीला भविष्यातील तांत्रिक आव्हानांनुसार बळकट करण्यासाठी नवीन कोर्सची सुरुवात करण्यात आली आहे. ४ आठवड्यांच्या या विशेष प्रशिक्षणक्रमात कोण-कोण सहभागी होणार आहे? जाणून घ्या…
लष्कराच्या जवानांसोबत प्रत्यक्ष परिस्थितीवर आधारित युद्धसदृश प्रशिक्षण, संशयित ठिकाणांवरील कारवाया, शोध व बचाव मोहीम, तातडीचा प्रतिसाद आणि सामरिक कार्यपद्धतींचा सखोल सराव करण्यात आला.
Indian Army NCC Special Entry 2027: भारतीय सैन्याने एनसीसी स्पेशल एंट्री १२५ व्या कोर्सअंतर्गत ७६ अधिकारी पदांची भरती जाहीर केली आहे. कोणतीही लेखी परीक्षा न देता थेट SSB मुलाखतीद्वारे निवड…
Indian Army Rules 2026 : भारतीय सैन्यात अधिकारी बनण्यासाठी आता स्वतंत्र लेखी परीक्षेची गरज उरणार नाही. JEE, CLAT PG आणि NEET PG च्या स्कोअरच्या आधारे उमेदवारांना थेट SSB मुलाखतीसाठी बोलावले…
Indian Army Agniveer CEE Result 2026: इंडियन आर्मीने अग्निवीर कॉमन एंट्रन्स एक्झाम (CEE) २०२६ चा निकाल आणि मेरिट लिस्ट अधिकृत वेबसाइटवर जाहीर केली आहे. एआरओ (ARO) नुसार निकाल कसा तपासावा?…
Indian Army Medical Officer Jobs: मेडिकल ऑफिसर बनण्यासाठी MBBS सोबतच NEET UG उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. भारतीय लष्कराच्या AFMS अंतर्गत AFMC पुणे आणि SSC द्वारे डॉक्टर कसे बनता येते, जाणून…