Khamenei flee to Dubai : इराणमध्ये प्रचंड अस्थिरता वाढली असून हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. अशातच सर्वोच्च नेते खामेनेई देश सोडून जाण्याच्या तयारीत आहेत. त्यांच्या मुलाने कोट्यावधी रुपये दुबईला ट्रान्सफर…
इराणमध्ये 19 दिवसांपासून सुरू असलेल्या सरकारविरोधी निदर्शनांमध्ये, अमेरिकेच्या हल्ल्याची भीती वाढत आहे. या तणावपूर्ण वातावरणात, रशियाच्या मध्यस्थीने इस्रायल आणि इराणमध्ये एक गुप्त करार झाल्याचा एक खुलासा झाला आहे.
Middle East Unrest: इरामध्ये सध्या बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. आंदोलन अधिक हिंसक झाले आहे. याच पार्श्वभूमीवर खामेनी सरकारने आता थेट लष्कराच्या हाती सत्ता सोपवली आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी…
America\Israe: इराणवर कोणत्याही क्षणी हल्ला होण्याची शक्यता आहे. अमेरिका किंवा इस्त्रायल कोणत्याही क्षणी इराणवर हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचे म्हटले जात आहे.
Iran Protest : इराणमधील आंदोलनातील वाढत्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने तेहरानवर हल्ल्याचा इशारा दिला होता. परंतु या हल्ल्यापूर्वीच इराणने एक मोठा डाव खेळला आहे. यामुळे अमेरिका आणि इस्रायलला मोठा झटका बसला…
Iran Protest : एक खळबळजनक दावा समोर आला आहे. इराणमधील अस्थिरतेमागे इस्रायलची गुप्त संघटना मोसादचा हात असल्याचे म्हटले जात आहे. याबाबत पुरावे देखील समोर आले आहे. इस्रायलनेच इराणी जनतेला खामेनेई…
भारत आणि इस्रायलमधील धोरणात्मक संबंध दृढ होत असताना आणि मुक्त व्यापार करारावर सुरू असलेल्या चर्चेदरम्यान, इस्त्रायलमध्ये उपस्थित असलेली एकमेव भारतीय कर्जदाता स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) रुपयांमध्ये व्यवहार करणार आहे.
इस्रायलमध्ये दोन वर्षांनी दहशतवादी हल्ला झाला असल्याचे म्हटले जात आहे. उत्तर इस्रायलमध्ये एका पॅलेस्टिनी हल्लेखोराने लोकांना कारने चिरडले असून त्यांच्यावर चाकूने देखील वार केले आहे. यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
Israel-Turkey Conflict : इस्रायली अधिकाऱ्यांनी ग्रीस आणि सायप्रससोबत 'संयुक्त हस्तक्षेप दल' स्थापन करत असल्याचा दावा करणाऱ्या ग्रीक माध्यमांच्या वृत्ताचे खंडन केले आहे. इस्रायल आता तुर्कीच्या शत्रुत्वाचा बदला घेत आहे.
Israel Attack On Gaza : इस्रायलने पुन्हा एकदा गाझाला लक्ष्य केले आहे. यामुळे पुन्हा एकदा युद्धबंदीच्या नियमांचे उल्लंघन झाले आहे. इस्रायलने केलेल्या हल्ल्यात अनेकजण जखमी झाले आहेत.
Australia Bondi Beack Attack : ऑस्ट्रेलियातील सिडनीत बोंडी बिच परिसरात झालेल्या गोळीबाराने संपूर्ण जगाला हादरवून टाकले आहे. दरम्यान या हल्ल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूनंनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
India-Israel Defense Relations : इस्रायली तंत्रज्ञानावर आधारित हवाई संरक्षण प्रणाली, क्षेपणास्त्रे आणि मार्गदर्शित शस्त्रे, हेरॉन आणि हारोप सारख्या लाटणाऱ्या युद्धसामग्री आता भारतात तयार केल्या जातील.
Israel Hamas War : इस्रायलने एक मोठी यशस्वी कामगिरी केली आहे. इस्रायलवरील ७ ऑक्टोबरच्या हल्ल्यात सामील असलेल्या हमासच्या टॉप कमांडर राद सादचा खात्मा केला आहे. या कारवाईचा व्हिडिओ देखील इस्रायलने…
Israel Appeal To India : इस्रायलने भारताकडे मोठी मागणी केली आहे. इस्रायलने भारताकडे हमासला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्याची मागणी केली आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी खळबळ उडाली आहे.
अहवालात म्हटले आहे की इस्रायल प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून हमास नेत्यांवर लक्ष ठेवून आहे आणि धोका पूर्वीपेक्षा जास्त आहे. परिणामी, संघटनेने डझनभर कठोर मार्गदर्शक तत्त्वे असलेले अंतर्गत सुरक्षा दस्तऐवज जारी…
India Israel Drone Deal : भारताने इस्रायलसोबत मोठा संरक्षण करार केला आहे. यामुळे भारताच्या नौदलाची ताकद वाढणार आहे. भारताच्या नौदलाता सर्वात शक्तिशाली ड्रोन सामील होणार आहे. यामुळे दोन्ही देशांच्या संबंध…
Israel News in Marathi : जगात इस्रायलच्या हवाई संरक्षणाला सर्वात जास्त ताकदवार मानले जाते. मात्र आता या हवाई संरक्षण यत्रंणेत आणखी एक शस्त्र तैनात केले जाणार आहे. यामुळे शत्रूचा थरकाप…
Benjamin Netanyahu Apologizes : इस्रायली पंतप्रधान नेतन्याहू यांनी लाचखोरी आणि फसवणुकीच्या आरोपांवरील पाच वर्षे जुना खटला थांबवण्याची मागणी केली आहे. त्यांनी राष्ट्रपती हर्झोग यांच्याकडून आगाऊ माफी मागितली आहे.
Taiwan T-Dome : अलिकडच्या काळात युद्धात जमिनीवरील कारवाईच्या तुलनेत हवाई हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. परिणामी, जगभरातील देश हवाई संरक्षण मजबूत करण्यावर भर देत आहेत. या यादीत तैवान ही एक नवीन…
यहुद्यांची बनी मेनाशे जमात 2,700 वर्षांपूर्वी इस्रायली प्रदेशात राहत होती, परंतु अॅसिरियन आक्रमणानंतर त्यांना त्यांच्या मायदेशी पळून जावे लागले. इस्रायलने बराच काळ या भागाला यहुदी म्हणून मान्यता देण्यास नकार दिला.