महाराष्ट्र आणि जर्मनीतील बाडेन-वुटेमबर्ग राज्यादरम्यान झालेल्या महत्त्वपूर्ण करारामुळे नर्सिंग विद्यार्थ्यांसाठी जर्मनीत प्रशिक्षण व रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध झाल्या.
पुणे शहरातील अनधिकृत अभ्यासिका आणि पेईंग गेस्ट यासाठी महापालिका नियंत्रण नियमावली करणार आहे. परीक्षेसाठी येणारे विद्यार्थी आणि व्यावसायिकांमुळे स्थानिकांना हाेणाऱ्या त्रासामुळे महापालिकेने हे पाऊल उचलले आहे.
IMD Weather Update : देशातील सर्वच भागात वातावरणात बदल झाल्याचं पाहायला मिळत आहे. याचदरम्यान राज्यात पुढील तीन ते चार दिवसांमध्ये गारठा वाढण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने दिला आहे.
Maharashtra Solar Pump Record: "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुती सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मोठी घोषणा केली. महाराष्ट्राने एका महिन्यात ४५,९११ सौर पंप लावून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला.
विकासकामांबाबत बोलताना रवींद्र चव्हाण म्हणाले की, राज्यात शक्तिपीठ महामार्ग उभारण्याचा निर्णय झाला आहे. वाढवण बंदरात १० लाखांहून अधिक रोजगार निर्माण होणार असून तेथे विमानतळ उभारले जाणार आहे.
Maharashtra local body election: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा निकाल येत्या 21 डिसेंबर रोजीच जाहीर केला जाणार आहे. याचदरम्यान सुप्रीम कोर्टाने एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे.
राष्ट्रवादीचे कोथरूड विधानसभा युवक अध्यक्ष गिरीश गुरनानी यांनी क्षेत्रीय उपायुक्त सुहास जाधव यांना निवेदन दिले. मागणीची दखल घेतली नाही, तर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही गुरनानी यांनी दिला आहे.
Mumbai-Goa Highway News : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या मुंबई- गोवा महामार्गाबाबत केंद्रिय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. हा महामार्ग कधी पूर्ण होईल.
Sanjay Nirupam News : शिवसेना भाजप युती सत्तेसाठी नाही तर हिंदुत्वाच्या विचारधारेवर आधारित आहेत. कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी महायुतीचे पक्ष निवडणुकीत स्वबळावर लढले,असं मतं संजय निरुपम यांनी व्यक्त केलं.
नुकतीच एका प्रवाशाचा अशा अवैध बाईक टॅक्सी वरुन जाताना मृत्यू झाला आहे. ही घटना ताजी असताना उपरोक्त ॲप आधारित बाईक टॅक्सी कंपन्या शासनाच्या नियमावलीची पायमल्ली करून बेकायदेशीर व्यवसाय करीत आहेत.
अहिल्यानगर तालुक्यातील शेतकऱ्यांना कांद्याने पुन्हा रडवले आहे. अवकाळी संकट, वाढलेले उत्पादन खर्च, आणि घसरते भाव यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचे मतदानाला सुरुवात झाली असून सर्व पक्षांचे प्रचार शिगेला पोहोचला आहेत. राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी या निवडणुकीची करण्यात आली.
यंदाचं हिवाळी अधिवेशनाची तारीख जाहीर करण्यात आली असून 8 ते 14 डिसेंबरपर्यंत हे अधिवेशन होणार आहे. कामकाज सल्लागार समितीची बैठक होती. हिवाळी अधिवेशनाच्या कालावधी संदर्भात या बैठकीत चर्चा झाली आहे.
Maharashra Weather Update : महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात हवामान विभागाकडून ढगाळ वातावरणासह थंडीचा इशारा देण्यात आला आहे.कुठे वाढणार थंडीचा कडाका? कुठे असेल ढगाळ वातावरण? जाणून घ्या सविस्तर बातमी...
महाराष्ट्र सरकार आणि टीआयई राजस्थान यांनी राजस्थान डिजीफेस्ट एक्स टीआयई ग्लोबल समिट २०२६ साठी धोरणात्मक भागीदारी केली आहे, जी भारताच्या नवोन्मेष आणि उद्योजकीय परिसंस्थेला बळकटी देण्यासाठी संयुक्त वचनबद्धतेवर भर देते.
चाकण नगरपरिषद पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज (दि.२ ) सुरू असलेल्या मतदानासाठी नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून येत आहे. सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा लागलेल्या दिसून आल्या आहेत.
नगरपालिका, नगरपालिका निवडणुकीची मतमोजणी पुढे ढकलण्यात आल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली आहे. निवडणूक आयोगाने कोर्टाच्या आदेशाचा चुकीचा अर्थ काढला आहे, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.
Anjali Damania On Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मालवण दौऱ्यावर आल्यानंतर पैशांच्या बॅगा घेऊन आल्याचा आरोप समोर आला आहे. याचदरम्यान आता अंजली दमानियांनी एक सवाल उपस्थित केला आहे.