Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना पुन्हा कोरोनाची लागण; संपर्कात आलेल्यांना टेस्ट करुन घेण्याचं भुजबळांनी केलं आवाहन

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना पुन्हा कोरोनाची लागण झाली आहे. याआधी देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर पुन्हा एकदा आता राष्ट्रवादी काँग्रेसचे  (NCP) ज्येष्ठ नेते व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना पुन्हा कोरोनाबाधित झाले आहेत.

  • By Amrut Sutar
Updated On: Mar 28, 2023 | 12:56 PM
Chhagan Bhujbal

Chhagan Bhujbal

Follow Us
Close
Follow Us:

नाशिक : सध्या कोरोनाचा (Corona) फैलाव मोठ्या प्रमाणात होत आहे, कोरोनाने पुन्हा एकदा हातपाय पसरत आहे, त्यामुळं मुंबईसह राज्यभरात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत, दरम्यान, कोरोनाने राजकीय क्षेत्रात देखील शिरकाव केला आहे. राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना पुन्हा कोरोनाची लागण झाली आहे. याआधी देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर पुन्हा एकदा आता राष्ट्रवादी काँग्रेसचे  (NCP) ज्येष्ठ नेते व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना पुन्हा कोरोनाबाधित झाले आहेत.

माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. गेल्या दोन-तीन दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना विनंती आहे की, आपल्याला काही लक्षणे आढळून आल्यास ताबडतोब कोरोना चाचणी करून घ्यावी. माझी प्रकृती उत्तम असून काळजी करण्याचे कारण नाही. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी योग्य…

— Chhagan Bhujbal (@ChhaganCBhujbal) March 28, 2023

भुजबळ यांचे आवाहन…

दरम्यान, कोरोना झाल्यानंतर छगन भुजबळ यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे. तसेच संपर्कात आलेल्यांना टेस्ट करुन घेण्याचं आवाहन केलं आहे. “माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. गेल्या दोन तीन दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी लक्षणे आढळून आल्यास आपली कोरोना टेस्ट करून घ्यावी. माझी प्रकृती उत्तम असून काळजी करण्याचे कारण नाही.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी. मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करा.” असं ट्विट छगन भुजबळ यांनी केलं आहे.

काल प्रकृती बिघडली होती

काल छगन भुजबळ हे येवला दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी अवकाळीग्रस्त लोकांना दहा हजाराची मदत केली. हा कार्यक्रम पार पडल्यानंतर त्यांची अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना नाशिकमधील आपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तसेच उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना काही वैद्यकीय चाचणी करण्यास सांगितले होते. यामध्ये करोना चाचणीचाही समावेश होता.

Web Title: Ncp senior leader chhagan bhujbal again infected with corona virus those who came in contact were urged to get tested

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 28, 2023 | 12:56 PM

Topics:  

  • Aditya Thackeray
  • ajit pawar
  • Amit Shah
  • amit thackeray
  • Ashish Shelar
  • BJP
  • BMC
  • Cm Eknath Shinde
  • Congress
  • J. P. Nadda
  • jayant patil
  • Maharashtra BJP
  • Mumbai
  • Nationalist Congress Party
  • NAVARASHTRA
  • Nitesh Rane
  • PM Narendra Modi
  • Prasad Lad
  • Rahul Gandhi
  • raj thackeray
  • Rashmi Thackeray
  • shivsena
  • supriya sule
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

अटल सेतू, पुणे एक्सप्रेसवे, समृद्धी महामार्गावर ईव्हीसाठी टोल करमुक्त, महाराष्ट्राची पुढची योजना काय? वाचा एका क्लिकवर
1

अटल सेतू, पुणे एक्सप्रेसवे, समृद्धी महामार्गावर ईव्हीसाठी टोल करमुक्त, महाराष्ट्राची पुढची योजना काय? वाचा एका क्लिकवर

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कधी सुरू होणार? सिडको अधिकाऱ्यांनी दिली अपडेट, मुंबई-कोकण आणि महाराष्ट्रासाठी मोठा फायदा
2

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कधी सुरू होणार? सिडको अधिकाऱ्यांनी दिली अपडेट, मुंबई-कोकण आणि महाराष्ट्रासाठी मोठा फायदा

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था कशी दुप्पट होईल? मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितला मास्टरप्लॅन
3

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था कशी दुप्पट होईल? मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितला मास्टरप्लॅन

Satara News: मतचोरीचे वादळ महाराष्ट्रापर्यंत; मतदार याद्यांमधील बोगस नावांवरून सातऱ्यात काँग्रेसचे भाजपवर गंभीर आरोप
4

Satara News: मतचोरीचे वादळ महाराष्ट्रापर्यंत; मतदार याद्यांमधील बोगस नावांवरून सातऱ्यात काँग्रेसचे भाजपवर गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.