Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ईडी सरकार केवळ सुडाचे आणि कुरघोडीचे राजकारण करत आहे; खासदार सुप्रिया सुळेंचा शिंदे-फडणवीसांवर हल्लाबोल, स्पष्टच म्हणाल्या…

शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी काही दिवसांपूर्वी प्राचार्यांना महाविद्यालयात जाऊन मारहाण केली. तसेच शिंदे-फडणवीस सरकारचे कूरघोडीचे राजकारण यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला.

  • By Amrut Sutar
Updated On: Jan 29, 2023 | 12:46 PM
ईडी सरकार केवळ सुडाचे आणि कुरघोडीचे राजकारण करत आहे; खासदार सुप्रिया सुळेंचा शिंदे-फडणवीसांवर हल्लाबोल, स्पष्टच म्हणाल्या…
Follow Us
Follow Us:

पुणे- राज्यात सत्तांतर झाल्यापासून भाजपा (BJP) व शिंदे गटाचे (Shinde group) सरकार अस्तित्वात आले आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून सूडाचे व कुरघोडीचे राजकारण होताना पाहयला मिळत आहे. दरम्यान, आज खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी काही दिवसांपूर्वी प्राचार्यांना महाविद्यालयात जाऊन मारहाण केली. तसेच शिंदे-फडणवीस सरकारचे कूरघोडीचे राजकारण यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला.

आर्थिक मंदीचे भाकित…

कोरोनानंतर देशात सर्व क्षेत्रात खूप बदल झाले आहेत. जगातील काही देशात आर्थिक मंदीचे सावट असताना, भारतात देखील आगामी काळात  आर्थिक मंदी येऊ शकते, असं भाकित केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलं आहे. देशात सध्या महागाई, बेरोजगारी असे गंभीर प्रश्न आहे. काही दिवसांतच संसदेत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहेत. त्यातून सर्वसामान्यांना काय मिळणार? हा सध्याचा सर्वात मोठा मुद्दा असायला हवा. केंद्रीय मंत्र्यानेच जूनपासून देशात आर्थिक मंदी येईल, अशी शक्यता वर्तवली आहे. त्यामुळं अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल का, अशी भीती लोकांना वाटत आहे, असं सुळे म्हणाले.

नरेंद्र मोदी यांची भाषणे ऐकत नाहीत

सत्तेत आल्यापासून ईडी सरकार हे प्रशासनात कमी आणि चुकीचेच कामे अधिक करत आहेत. तसेच शिंदे गटातील आमदारांची दादागिरी पाहयला मिळत आहे. शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी प्राचार्यांना केलेली मारहाण दुर्दैवी आहे. हे महाराष्ट्राच्या संस्कृतीत न बसणारे आहे. मला वाटत ईडी सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भाषणे ऐकत नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतात, मी देशाचा प्रधान सेवक आहे. याचा विसर ईडी सरकारला आहे. त्यामुळे ईडी सरकारकडून केवळ सुडाचे राजकारण करत असल्याची टिका सुळे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केली.

मी बोलणं उचित नाही

वंचितच्या मविआतील समावेशाबद्द महाविकास आघाडीचे प्रमुख नेते भेटतील तेव्हा यावर बोलतील. महाविकास आघाडीसमोर अजून वंचितचा प्रस्तावच आलेला नाही. या विषयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सविस्तर बोलले आहेत. त्यामुळे मी काही बोलणे उचित होणार नाही. असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

यावर खूप बोलणं झालंय…

अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पहाटेच्या शपथविधीवर जयंत पाटील खूप बोलले आहेत. त्यामुळे परत काही बोलण्याची गरज नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी गौप्यस्फोट केल्यानंतर राजकीय वर्तुळाच मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, यावर खूप बोलणं झालं आहे, मी काय यावर बोलणार, असं सुळे बोलल्या.

Web Title: The ed government is only playing politics of vengeance and grudge mp supriya sule criticized shinde fadnavis clearly said

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 29, 2023 | 12:45 PM

Topics:  

  • Aditya Thackeray
  • ajit pawar
  • Amit Shah
  • amit thackeray
  • Ashish Shelar
  • BJP
  • BKC ground
  • BMC
  • Cm Eknath Shinde
  • Congress
  • J. P. Nadda
  • jayant patil
  • Maharashtra BJP
  • Metro Rail
  • Mumbai
  • Nationalist Congress Party
  • NAVARASHTRA
  • Nitesh Rane
  • PM Narendra Modi
  • Prasad Lad
  • Projects in Maharashtra
  • Rahul Gandhi
  • raj thackeray
  • Rashmi Thackeray
  • shivsena
  • supriya sule
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

पुणे-लोणावळा लोहमार्गावरील तिसऱ्या-चौथ्या ट्रॅकच्या अहवालातील त्रुटी दुरुस्त करा; खासदार बारणेंची मागणी
1

पुणे-लोणावळा लोहमार्गावरील तिसऱ्या-चौथ्या ट्रॅकच्या अहवालातील त्रुटी दुरुस्त करा; खासदार बारणेंची मागणी

‘२०१९ मध्ये प्रेमभंग झाला, त्यानंतर आम्ही दुसरं लग्न केलं’; उद्धव ठाकरेंबाबत देवेंद्र फडणवीस यांची मिश्कील टिप्पणी
2

‘२०१९ मध्ये प्रेमभंग झाला, त्यानंतर आम्ही दुसरं लग्न केलं’; उद्धव ठाकरेंबाबत देवेंद्र फडणवीस यांची मिश्कील टिप्पणी

Mumbai Accidents: साकीनाका आणि चेंबूर दुर्घटनेप्रकरणी दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; शिवसेनेची BMC कडे मागणी
3

Mumbai Accidents: साकीनाका आणि चेंबूर दुर्घटनेप्रकरणी दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; शिवसेनेची BMC कडे मागणी

चेंबुर दुर्घटनेनंतर शिवसेनेच्या नगरसेविका तृष्णा विश्वासराव ॲक्शन मोडमध्ये; वडाळ्यात पावसाळी कामांचा घेतला आढावा
4

चेंबुर दुर्घटनेनंतर शिवसेनेच्या नगरसेविका तृष्णा विश्वासराव ॲक्शन मोडमध्ये; वडाळ्यात पावसाळी कामांचा घेतला आढावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.