Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यानंतर नवे राज्यपाल कोण? ‘ही’ दोन नावे आहेत चर्चेत; माहितेय का…

मागील आठवड्यात भगतसिंह कोश्यारी यांनीच केंद्र सरकारकडे पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळं महाराष्ट्रात नवीन राज्यपाल कोण येणार, याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.

  • By Amrut Sutar
Updated On: Jan 27, 2023 | 12:59 PM
bhagatsingh koshyari photo

bhagatsingh koshyari photo

Follow Us
Follow Us:

मुंबई- महाराष्ट्राचे महामहीम राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (bhagat singh koshyari) हे आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे सतत चर्चेत राहिले आहेत. थोर महापुरुषाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्यं केल्यामुळं त्यांच्याविरोधात आंदोलनं करण्यात आली. तसेच त्यांच्या राजीनाम्याची (Resigned) मागणी देखील करण्यात आली. मात्र भाजपाने त्यांच्यावर कोणतीच कारवाई केली नाही. शेवटी मागील आठवड्यात भगतसिंह कोश्यारी यांनीच केंद्र सरकारकडे (Central government) पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळं महाराष्ट्रात नवीन राज्यपाल कोण येणार, याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.

[read_also content=”शिवसेना-वंचित युतीत नमनालाच खोडा; शरद पवारांबाबत प्रकाश आंबेडकरांनी शब्द जपून वापरावेत, असं का म्हणाले संजय राऊत? https://www.navarashtra.com/maharashtra/shivsena-disadvantaged-alliance-why-did-sanjay-raut-say-that-prakash-ambedkar-should-use-his-words-sparingly-regarding-sharad-pawar-364845.html”]

दरम्यान, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजीनाम्यानंतर पुढील राज्यपाल कोण असतील? याबाबत राजकीय वर्तुळाच चर्चा होत असून, यावर आता उत्सुकता निर्माण झाली आहे. दोन तीन नावे चर्चेत आहेत. यात पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांचं नाव आघाडीवर आहे. तसेच सुमित्रा महाजन यांच्या नावाची देखील चर्चा सुरु आहेय,  मात्र अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये. पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या नावासोबत महाराष्ट्राच्या राज्यपालपदासाठी आणखी एक नाव चर्चेत आहे.

कॅप्टन अमरिंदर सिंग हे पंजाबचे माजी मुख्यमंत्री आहेत. ते पंजाब काँग्रेसचे काही काळ प्रदेशाध्यक्षही होते. त्यांचे वडील हे पटियाला राजघराण्याचे शेवटचे राजे होते. 1963 ते 1966 या काळात अमरिंदर सिंग यांनी भारतीय लष्करातही आपलं योगदान दिलं आहे. ते 2014 ला काँग्रेसच्या तिकीटावर अमृतसर मतदारसंघातून विजयी झाले होते. मात्र त्यानंतर  काँग्रेसमधील अंतर्गत मतभेदामुळं त्यांनी काँग्रेसमधून राजीनामा देत भाजपाचा मार्ग पत्करला. या दोन नावाव्यतिरिक्त आणखी कोणत्या नावाची भाजपा चाचपणी करतेय का, अशी देखील चर्चा सुरु आहे. मात्र जरी या दोन नावाची चर्चा सुरू असली तरी अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये.

Web Title: Who is the new governor after governor bhagat singh koshyari these are two names in discussion

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 27, 2023 | 12:58 PM

Topics:  

  • Aditya Thackeray
  • ajit pawar
  • Amit Shah
  • amit thackeray
  • Ashish Shelar
  • BJP
  • BKC ground
  • BMC
  • Cm Eknath Shinde
  • Congress
  • J. P. Nadda
  • jayant patil
  • Maharashtra BJP
  • Metro Rail
  • Mumbai
  • Nationalist Congress Party
  • NAVARASHTRA
  • Nitesh Rane
  • PM Narendra Modi
  • Prasad Lad
  • Projects in Maharashtra
  • Rahul Gandhi
  • raj thackeray
  • Rashmi Thackeray
  • shivsena
  • supriya sule
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

पुणे-लोणावळा लोहमार्गावरील तिसऱ्या-चौथ्या ट्रॅकच्या अहवालातील त्रुटी दुरुस्त करा; खासदार बारणेंची मागणी
1

पुणे-लोणावळा लोहमार्गावरील तिसऱ्या-चौथ्या ट्रॅकच्या अहवालातील त्रुटी दुरुस्त करा; खासदार बारणेंची मागणी

‘२०१९ मध्ये प्रेमभंग झाला, त्यानंतर आम्ही दुसरं लग्न केलं’; उद्धव ठाकरेंबाबत देवेंद्र फडणवीस यांची मिश्कील टिप्पणी
2

‘२०१९ मध्ये प्रेमभंग झाला, त्यानंतर आम्ही दुसरं लग्न केलं’; उद्धव ठाकरेंबाबत देवेंद्र फडणवीस यांची मिश्कील टिप्पणी

Mumbai Accidents: साकीनाका आणि चेंबूर दुर्घटनेप्रकरणी दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; शिवसेनेची BMC कडे मागणी
3

Mumbai Accidents: साकीनाका आणि चेंबूर दुर्घटनेप्रकरणी दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; शिवसेनेची BMC कडे मागणी

चेंबुर दुर्घटनेनंतर शिवसेनेच्या नगरसेविका तृष्णा विश्वासराव ॲक्शन मोडमध्ये; वडाळ्यात पावसाळी कामांचा घेतला आढावा
4

चेंबुर दुर्घटनेनंतर शिवसेनेच्या नगरसेविका तृष्णा विश्वासराव ॲक्शन मोडमध्ये; वडाळ्यात पावसाळी कामांचा घेतला आढावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.