Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतातून लोकं ठाणे शहर पाहायला येतील…, असं का म्हणाले मुख्यमंत्री? काय आहे रोडमॅप?

ठाण्यात आता दरवर्षी संस्कृती फेस्टिवलचे आयोजन होईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले, पुढे बोलताना शिंदे म्हणाले की, शिंदे व फडणवीस यांची गाडी वेगाने चालू आहे, आमचं सरकार नसतं.. तर गोविंदा, गणपती उत्सव साजरा झाला नसता. सरकार आलं म्हणून असे कार्यक्रम, उत्सव साजरे होतं आहेत असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले.

  • By Amrut Sutar
Updated On: Jan 27, 2023 | 10:47 AM
भारतातून लोकं ठाणे शहर पाहायला येतील…, असं का म्हणाले मुख्यमंत्री? काय आहे रोडमॅप?
Follow Us
Close
Follow Us:

ठाणे- ठाण्यात संस्कृती फेस्टिवलचे (Sanskruti festival) आयोजन करण्यात आलं आहे, यानिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) तसेच आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी हजेरी लावली. ठाण्यात आता दरवर्षी संस्कृती फेस्टिवलचे आयोजन होईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले, पुढे बोलताना शिंदे म्हणाले की, शिंदे व फडणवीस यांची गाडी वेगाने चालू आहे, आमचं सरकार नसतं.. तर गोविंदा, गणपती उत्सव साजरा झाला नसता. सरकार आलं म्हणून असे कार्यक्रम, उत्सव साजरे होतं आहेत असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले.

[read_also content=”पंकजा मुंडे यांच्या बीडच्या वैद्यनाथ बँकेला आर्थिक गुन्हे शाखेची नोटीस, ‘या’ कारणासाठी पाठवली नोटीस… https://www.navarashtra.com/maharashtra/financial-offenses-branch-notice-to-vaidyanath-bank-of-beed-belonging-to-pankaja-munde-for-this-reason-364806.html”]

दरम्यान, राजस्थानमध्ये मला भरभरून प्रेम मिळालं.. पण ठाण्यातला कार्यक्रम माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे..पुढच्या काही काळात बदलेलं ठाणे दिसेल.. टप्याटप्याने सर्व काम पूर्ण होतील.. भारतातुन लोकं ठाणे बगायला येतील..असं देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले. तर आम्ही गुवाहटीला गेलेलो तेव्हा मला काय विकास कराल विचारलं होतं… आता मला भरभरून निधी दिला मिळालं, अंस आमदार प्रताप सरनाईक यांनी म्हटलं.

सर्वात जास्त निधी मिळाल्यांच प्रताप सरनाईक यांनी सांगितले. गुवाहटीत असताना सगळ्यावर त्यांच्यावर सह्या करत होतो. अडीच वर्षे सर्व काही बंद  होते, आमचं सरकार आलं नसत तर सगळं बंद असत, कारण चायनामध्ये कोरोना आला आहे. तुमचे  आमदार निधी आणायला खूप हुशार आहेत, जेवढी कामे गेल्या काही वर्षांमध्ये झालेली आहेत. मला वाटते इतर मतदारसंघात कुठे तेवढे झालेले नाहीत, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.

Web Title: Why did the chief minister say that people from india will come to see thane city what is the roadmap

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 27, 2023 | 10:47 AM

Topics:  

  • Aditya Thackeray
  • ajit pawar
  • Amit Shah
  • amit thackeray
  • Ashish Shelar
  • BJP
  • BKC ground
  • BMC
  • Cm Eknath Shinde
  • Congress
  • J. P. Nadda
  • jayant patil
  • Maharashtra BJP
  • Metro Rail
  • Mumbai
  • Nationalist Congress Party
  • NAVARASHTRA
  • Nitesh Rane
  • PM Narendra Modi
  • Prasad Lad
  • Projects in Maharashtra
  • Rahul Gandhi
  • raj thackeray
  • Rashmi Thackeray
  • shivsena
  • supriya sule
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

“केवळ माझा बाप चोरला, माझा पक्ष चोरला असं म्हणून चालत नाही,” सभागृहातील उपस्थितीवरून भाजप नेत्याचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
1

“केवळ माझा बाप चोरला, माझा पक्ष चोरला असं म्हणून चालत नाही,” सभागृहातील उपस्थितीवरून भाजप नेत्याचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

NCP Split Rumors: रोहित पवारांनंतर काँग्रेस नेत्याचा खळबळजनक गौप्यस्फोट; राष्ट्रवादीचे ४० नेते भाजपच्या वाटेवर?
2

NCP Split Rumors: रोहित पवारांनंतर काँग्रेस नेत्याचा खळबळजनक गौप्यस्फोट; राष्ट्रवादीचे ४० नेते भाजपच्या वाटेवर?

“रस्त्यावर नमाज पडणे हा शौक नाही, तर…”, नमाजच्या निर्णयावर अबू आझमींचा भाजपवर घणाघाती हल्ला
3

“रस्त्यावर नमाज पडणे हा शौक नाही, तर…”, नमाजच्या निर्णयावर अबू आझमींचा भाजपवर घणाघाती हल्ला

रुपयाची घरसण होत असताना आता पंतप्रधानांची इज्जत घसरत नाही का? काँग्रेसचा संतप्त सवाल
4

रुपयाची घरसण होत असताना आता पंतप्रधानांची इज्जत घसरत नाही का? काँग्रेसचा संतप्त सवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.