इस्त्रायली संसदेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणादरम्यान प्रचंड गोंधळ झाला. 'नरसंहार'चा फलक घेऊन पॅलेस्टाईनचे समर्थन करणाऱ्या खासदारांना सुरक्षा रक्षकांनी बाहेर काढले. जाणून घ्या काय घडले.
इस्रायलचे अध्यक्ष आयझॅक हर्झोग यांनी घोषणा केली आहे की ते डोनाल्ड ट्रम्प यांना गाझा युद्धबंदी आणि ओलिसांच्या सुटकेत मध्यस्थी करण्याच्या भूमिकेबद्दल इस्रायलचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करतील.
ट्रम्पची २०-कलमी योजना गाझा पट्टीमध्ये कायमस्वरूपी शांतता, सुरक्षा, आर्थिक पुनर्बांधणी आणि मानवतावादी मदत यावर लक्ष केंद्रित करते आहे. पहिले प्रयत्न का विफल ठरले जाणून घेऊया
व्हाईट हाऊसने म्हटले आहे की नोबेल समितीने राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या शांततेच्या प्रयत्नांकडे दुर्लक्ष केले. ट्रम्प यांच्या कार्यालयाने म्हटले आहे की ते शांततेचा पाठपुरावा यापुढेही करत राहतील.
Israel-Hamas ceasefire document : इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धबंदी कराराशी संबंधित एक कथित "संमती दस्तऐवज" समोर आला आहे. यामध्ये युद्धबंदीच्या अटी लिहिण्यात आल्या आहेत.
२०२५ चा नोबेल शांतता पुरस्कार आज, शुक्रवारी जाहीर होणार आहे. नॉर्वेजियन नोबेल समितीचे अध्यक्ष जॉर्गेन वॅटनर फ्रिडनेस ही घोषणा करतील. डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळेल की नाही यावर…
अमेरिकेच्या युद्ध विभागाने पाकिस्तानला नवीन AMRAAM क्षेपणास्त्रे पाठवण्याच्या अफवांना फेटाळून लावले. ही दुरुस्ती फक्त FMS कराराअंतर्गत देखभाल आणि सुटे भाग या गोष्टींशी संबंधित आहे
गाझामध्ये शांतता आणण्यासाठी इस्त्राईल आणि हमासदम्यान झालेल्या शांतता कराराबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.
Trump Tarrif on India : ट्रम्प यांनी भारतावर ५० टक्के शुल्क लागू केलेले आहे. यावरुन अमेरिकेच्या कॉंग्रेस खासदारांनी ट्रम्प यांना गंभीर इशारा दिला आहे. त्यांनी भारतासाशी बिघडलेले संबंध तातडीने सुधारण्यास…
Israel-Hamas Peace Plan: अखेर गाझातील विनाश थांबणार. अमेरिकेच्या मध्यस्थीने इस्रायल आणि हमासमध्ये युद्धबंदी होणार आहे. ट्रम्प यांच्या गाझा योजनेला दोघांनी सहमती दिली आहे.
Pakistan US AMRAAM Deal : पाकिस्तानला डोनाल्ड ट्रम्प यांचे तळवे चाटण्याची बक्षिस मिळाले आहे. पाकिस्तानला अमेरिकेकडून AMRAAM क्षेपणास्त्रे मिळणार आहेत. यामुळे पाकिस्तानच्या हवाई ताकदीत वाढ होणार आहे.
Trump and Carney Meet : कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांचा परराष्ट्र धोरणाचा रोख बदलताना दिसत आहे. कार्नी यांनी ट्रम्प यांची खुशामत करत त्यांना भारत पाकिस्तान युद्धबंदीचे क्रेडिट दिले आहे.
Government Shutdown in US : अमेरिकेत गेल्या सहा दिवसांपासून शटडाऊन सुरु आहे. परिस्थिती अधिक तणावपूर्ण होत चालली आहे. यामुळे लाखो सरकारी कर्मचारी प्रभावित झाले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांची चिंता वाढत…
US F-35 Fighter Jet Deal : अमेरिकेला एक मोठा धक्का बसला आहे. एका युरोपीय देशाने अमेरिकेसोबतचा लढाऊ विमानांचा करार रद्द केला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि फील्ड मार्शल असीम मुनीर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना भेटण्यासाठी व्हाईट हाऊसमध्ये आले तेव्हा त्यांनी त्यांच्यासोबत एक बॉक्स आणल्याचा फोटो व्हायरल झालाय
Gavin Newsom on Trump :अमेरिकेच्या ओरेगॉनमध्ये ट्रम्प यांनी नॅशनला गार्ड्सची तैनात केली आहे. त्यांच्या या निर्णयावर कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गॅविन न्यूसम यांनी विरोध दर्शवत ट्रम्प प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत.
U.S. Immigration : डोनाल्ड ट्रम्प बेकायदेशीर लोकांना बाहेर काढण्याच्या निर्णयावर कठोर भूमिका घेत आहेत. यासाठी यावेळी त्यांनी अनेक वेगवेगळे निर्णय घेतले आहेत.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पॅलेस्टिनी दहशतवादी गट हमासला इशारा दिला आहे की, हमासने त्वरीत कारवाई करावी अन्यथा कोणाचाही विश्वास उरणार नाही. इस्रायलसह शांतीच्या दिशेने पावले उचलावी.
Donald Trump Gaza Peace Plan : ट्रम्प यांच्या गाझात शांतता योजनेला मोठा धक्का बसला आहे. हमासने मंजुरी दिल्यानंतर ट्रम्प यांनी इस्रायलला हल्ले थांबवण्याचे आदेश दिले होते, पण त्यांच्या सैन्याने जोरदार…