Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 29 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“गूगलवर मंगळसूत्र चोर सर्च करा…, आणि मग बघा काय दिसतं?”; अमोल मिटकरींकडून भाजपातील ‘या’ नेत्यावर सडकून टिका, म्हणाले की…

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा अपमान करणाऱ्या भाजप (BJP) नेते गोपीचंद पडळकर यांच्यावर टिका होत आहे.  आता मिटकरी देखील पडळकर यांच्यावर टिका केली आहे.

  • By Amrut Sutar
Updated On: Mar 28, 2023 | 09:53 AM
“सुपुत्राचा पराभव का झाला यावर भाष्य करा, ५ वाजता उठून…”, राष्ट्रवादीच्या नेत्याचा राज ठाकरेंना खोचक टोला

“सुपुत्राचा पराभव का झाला यावर भाष्य करा, ५ वाजता उठून…”, राष्ट्रवादीच्या नेत्याचा राज ठाकरेंना खोचक टोला

Follow Us
Follow Us:

मुंबई: “पवार हे महाराष्ट्राला लागलेली किड आहे, आणि ही किड मुळापासून काढून टाकावी लागले” असं दोन दिवसांपूर्वी भाजपा आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी म्हटलं होतं.  शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर पडळकरांनी जहरी टिका केली होती. त्यानंतर पडकरांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार पलटवार करण्यात आला. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर शेलक्या शब्दांत टिका केली आहे. एकिकडे चोर शब्दावरून राजकारण पेटलं असताना आता अमोल मिटकरी यांनीही नेमका हाच शब्द पकडत गोपीचंद पडळकरांवर जोरदार पलटवार केला आहे.

गुगल वर “मंगळसुत्र चोर” असे सर्च केल्यावर मिळालेली माहिती फार रंजक आहे बघा.. गुगल ला पण आता चोर मार्केट माहित झाले?#अध्यक्षमहोदयगुगलवरकायकारवाईकरणार — आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) March 27, 2023

काय म्हणाले मिटकरी?

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा अपमान करणाऱ्या भाजप (BJP) नेते गोपीचंद पडळकर यांच्यावर टिका होत आहे.  आता मिटकरी देखील पडळकर यांच्यावर टिका केली आहे. “जर गूगल सर्चवर मंगळसूत्र असा शब्द टाकला तर, पुढे कोणाचे नाव येते बघा…मंगळसूत्र सर्च केले तर  त्यात किती रंजक माहिती येते पहा, असं ट्विट मिटकरी यांनी केलंय. जर गुगलवर मंगळसूत्र चोर असं टाकलं तर पुढे गोपीचंद…असं दिसतं, असं मिटकरी ट्विटमध्ये म्हणालेत. दरम्यान, मिटकरी यांनी  केलेल्या या टिकेला गोपीचंद पडळकर काय उत्तर देतायत याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.

काय आहे अमोल मिटकरी यांचं ट्विट?

“गूगलवर मंगळसूत्र चोर असं सर्च करायला सांगून त्यातील रंजक माहिती वाचा, असं म्हटलंय. तसेच गूगलला आता चोर मार्केटदेखील माहिती झालंय, असा टोला लगावलाय. यासोबतच, अध्यक्ष महोदय आता गूगलवर काय कारवाई करणार, असा सवाल भाजपला विचारण्यात आलाय”. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी गोपीचंद पडळकर यांचं नाव न घेता ट्विट केलंय. मिटकरी यांनी  केलेल्या या टिकेला गोपीचंद पडळकर काय उत्तर देतायत याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.

Web Title: Search mangalsutra chor on google and see what comes up amol mitkari criticized this leader in bjp said that

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 28, 2023 | 09:53 AM

Topics:  

  • Aditya Thackeray
  • ajit pawar
  • Amit Shah
  • amit thackeray
  • Ashish Shelar
  • BJP
  • BMC
  • Cm Eknath Shinde
  • Congress
  • J. P. Nadda
  • jayant patil
  • Maharashtra BJP
  • Mumbai
  • Nationalist Congress Party
  • NAVARASHTRA
  • Nitesh Rane
  • PM Narendra Modi
  • Prasad Lad
  • Rahul Gandhi
  • raj thackeray
  • Rashmi Thackeray
  • shivsena
  • supriya sule
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Amit Shah–Eknath Shinde Meeting : अमित शाह-एकनाथ शिंदेंमध्ये विमानतळावर 10 मिनिटं चर्चा; शिवसेना मंत्र्यांच्या नाराजीवर खलबतं?
1

Amit Shah–Eknath Shinde Meeting : अमित शाह-एकनाथ शिंदेंमध्ये विमानतळावर 10 मिनिटं चर्चा; शिवसेना मंत्र्यांच्या नाराजीवर खलबतं?

Ashok Chavan News: नांदेड भाजपच्या कोअर कमिटीपासून अशोक चव्हाणांना दूर का ठेवले? समर्थकांमध्ये नाराजी अन् चर्चांना उधाण
2

Ashok Chavan News: नांदेड भाजपच्या कोअर कमिटीपासून अशोक चव्हाणांना दूर का ठेवले? समर्थकांमध्ये नाराजी अन् चर्चांना उधाण

Maharashtra Security Force: पालिकेत पुन्हा खासगी सुरक्षारक्षकांचा ‘प्रवेश’; MSF चे 333 जवान हटवण्याच्या हालचाली
3

Maharashtra Security Force: पालिकेत पुन्हा खासगी सुरक्षारक्षकांचा ‘प्रवेश’; MSF चे 333 जवान हटवण्याच्या हालचाली

विरोधी पक्षाच्या खासदारांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक; शिवाजी काळगेंनी केली ‘ही’ महत्वाची मागणी
4

विरोधी पक्षाच्या खासदारांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक; शिवाजी काळगेंनी केली ‘ही’ महत्वाची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.