IND vs AFG: अफगाणिस्तानविरूद्ध टी२० सिरीजसाठी सिलेक्टर्सने संजू सॅमसन, अक्षर पटेल आणि जसप्रीत बुमराहसारख्या दिग्गजांना संघात पुन्हा घेतलंय. टीममध्ये एकूण ८ बदल करण्यात आले आहेत.
Sri Lanka series BCCI summoned Star players for fitness test: श्रीलंका दौरा संपताच बीसीसीआयने आता एक मोठे पाऊल उचलले आहे. त्यांनी सर्व स्टार खेळाडूंना फिटनेस टेस्टसाठी बोलावले आहे.
IND vs AFG T20I series Schedule and live streaming: भारत आणि अफगाणिस्तान सप्टेंबरमध्ये तीन टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका खेळणार आहेत. कुठे आणि कधी पाहता येणार हे सामने, जाणून घेऊयात.
१५ वर्षीय वैभव सूर्यवंशीने झिम्बाब्वेविरुद्धच्या टी-२० मालिकेत उत्कृष्ट कामगिरी केली. त्याने दोन सामन्यांमध्ये अर्धशतके झळकावली आणि संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
IND beat Zim 3rd t20i live Score 3-0 clean sweep भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाने झिम्बाब्वेचा 35 धावांनी पराभव केला. यासह मालिकेत ३-० ने क्लीन स्वीप केला.
IND vs ZIM 3rd T20 Live First Innings: भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात तिसरा टी- २० सामना खेळला जाकत आहे. भारताने प्रथम फलंदाजी करत झिम्बाब्वेसमोर १९३ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
IND vs ZIM 3rd T20 Live Toss Updates: भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात आज तिसरा टी- २० सामन्याला थोड्या वेळात सुरुवात होणार आहे. त्याआधी दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी मैदानात उतरले आहेत.
IND vs ZIM 3 rd T 20 Playing 11: झिम्बाब्वेविरुद्धच्या टी-२० मालिकेत भारताने २-० अशी आघाडी घेतली आहे. दोन्ही संघांमधील तिसरा टी-२० सामना आज खेळला जाणार आहे. आजच्या शेवटच्या सामन्यात…
220 रन्सचा बचाव करण्यासाठी भारतीय गोलंदाज मैदानात उतरले. त्यांनी पहिल्या काही ओव्हर्समध्येच झिम्बाब्वेच्या संघाची वाट लावून टाकली. प्रिन्स यादवने महत्वाच्या 2 विकेट्स पटकावल्या.
यश ठाकूरचा जन्म कोलकाता येथे 1998 मध्ये झाला आहे. यश ठाकूर विदर्भाच्या संघाकडून देशांतर्गत क्रिकेट खेळतो. यश ठाकूरने फारस्ट क्लास क्रिकेटमध्ये 93 विकेट्स घेतल्या आहेत.
हरारेच्या मैदानावर झालेल्या पहिल्या टी२० सामन्यादरम्यान, सुरुवातीच्या षटकांमध्ये खेळपट्टीने वेगवान गोलंदाजांना चांगला बाउन्स मिळाला आणि चेंडू स्विंग होण्यासही मदत झाल्याचे पाहायला मिळाले.
वैभव सूर्यवंशीची फलंदाजी अत्यंत चांगली होती. तो निर्भयपणे खेळतो. ज्या प्रकारे त्याने अर्धशतकी खेळी केली, ती एकदम कौतुकास्पद आहे. वैभव याआधी देखील या ठिकाणी खेळला आहे.
आयर्लंड आणि इंग्लंडने भारताला पराभूत केले होते. त्यामुळे श्रेयस अय्यर आणि भारतीय संघाचे मनोबल तुटले होते. मात्र विजय मिळाल्यामुळे थोडासा का होईना त्यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे.
Men's Women's Cricket Team Asian Games 2026: आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारतीय महिला संघ उपांत्यपूर्व फेरीत यजमान जपानविरुद्ध आपल्या विजेतेपदाच्या बचावाला सुरुवात करेल, तर पुरुष संघाने अव्वल मानांकन मिळाल्यामुळे…
कर्णधार म्हणून श्रेयस अय्यरचा देखील हा पहिला विजय आहे. त्यामुळे भारतीय संघाने या सिरिजमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली आहे. विजय मिळाल्यामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास देखील उंचावल्याचे दिसून येत आहे.
श्रेयस अय्यर सध्या भारतीय टी 20 संघाचा कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वात भारतीय संघाने आतापर्यंत दोन टी 20 सिरिज खेळल्या आहेत. मात्र सिरिज सोडा एकही टी 20 सामना भारतीय संघ जिंकू…
भारत अन् झिम्बाब्वे यांच्यात आतापरीनात एकूण 14 सामने खेळवले गेले आहेत. ज्यामध्ये भारताने 11 सामने जिंकले आहेत. तर 3 सामने झिम्बाब्वेच्या संघाने जिंकले आहेत. त्यामुळे भारतीय संघाचा झिम्बाब्वे संघावर दबदबा…
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघ २३ जुलैपासून झिम्बाब्वेमध्ये तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे. या मालिकेचे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी तुम्हाला चॅनल थेट बदलावे लागणार आहे.
IND vs ZIM Live Streaming Updates: भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात टी - २० मालिका खेळली जाणार आहे. कधी आणि कुठे पाहाल या सामन्याची लाइव्ह स्ट्रिमिंग, जाणून घ्या.
आतापर्यंत भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात 14 टी इंटरनॅशनल सामने खेळवले गेले आहेत. यामध्ये भारताने 11 तर झिम्बाब्वेच्या संघाने 3 सामने जिंकले आहेत. झिम्बाब्वेने 2015 मध्ये भारतीय संघाला प्रथम पराभूत केले…