Maharashtra Breaking News
Marathi Breaking news live updates- भारताचा संघ सध्या एकदिवसीय मालिका खेळत आहे, या मालिकेचा शेवटचा सामना आज खेळवला जाणार आहे. तर भारताचा स्टार खेळाडू युवराज सिंह याने क्रिकेटमध्ये निवृती घेतल्यानंतर तो संघ बऱ्याच कारणामुळे चर्चेत पाहायला मिळाला आहे. युवराज सिंह याने अभिषेक शर्मा आणि शुभमन गिलसारख्या दमदार खेळाडूंना त्याने शिकवण दिली आहे. त्याचबरोबर तो त्याच्या बिझनेसमध्ये देखील कमालीची प्रगती करत आहे.






