पंतप्रधान मोदी यांनी केले महायुतीचे अभिनंदन महाराष्ट्राचे आभार… राज्यातील उत्साही जनतेने एनडीएच्या जनहितकारी आणि सुशासनाच्या अजेंड्याला आपले आशीर्वाद दिले आहेत! विविध महानगरपालिका निवडणुकांचे निकाल हे दर्शवितात की महाराष्ट्रातील जनतेशी एनडीएचे नाते अधिक दृढ झाले आहे. आमच्या कामगिरीचा अनुभव आणि विकासाची दृष्टी जनतेच्या…महाराष्ट्रभर जनतेसोबत राहून अहोरात्र परिश्रम करणाऱ्या एनडीएच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा मला अभिमान आहे. त्यांनी आमच्या युतीच्या कामगिरीबाबत माहिती देताना, आगामी काळासाठीचा आमचा दृष्टीकोण ही अधोरेखित केला आणि विरोधकांच्या खोट्या आरोपांना प्रभावीपणे प्रत्युत्तर दिले. त्यांना माझ्या हार्दिक शुभेच्छा, असे नरेंद्र मोदी यांनी म्हटले..
Jan 16, 2026 | 07:31 PM
ओ ‘दादा’ पुण्यात फक्त ‘अण्णा’च! PMC Election मधील विजयावर मोहोळांची प्रतिक्रिया; म्हणाले…
Jan 16, 2026 | 07:23 PM
Municipal Election Result 2026 Live : राज्यातील विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची थेट पहिली प्रतिक्रिया…
Jan 16, 2026 | 07:15 PM
पुणेकरांचे मनापासून आभार मानतो – मुरलीधर मोहोळ
Jan 16, 2026 | 06:52 PM
माझ्या मुलाने ठाकरेंची इज्जत काढली – किरीट सोमय्या