भिवंडीच्या फातिमा नगरमध्ये ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. पाच आरोपींना अटक करून त्यांच्या ताब्यातून 12 मोबाईल, 12डेबिट कार्ड, 17 चेकबुक, पासबुक, 2पॅन कार्ड आणि 70 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींनी देशभरातील वेगवेगळ्या बँक खात्यांद्वारे 35लाखांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. शांतीनगर पोलीस तपास करत आहेत.