संध्याकाळच्या नाश्त्याला बनवा स्ट्रीट स्टाइल आलू टिक्की, लगेच नोट करा रेसिपी
संध्याकाळ झाली की नेहमीच हलकी हलकी भूक लागू लागते. अशा वेळी काय बनवावे ते सुचत नाही. अनेकांना संध्याकाळी नाश्ता करण्याची सवय असते. अशात तुम्हीही जर संध्याकाळच्या नाश्त्यासाठी कोणती चविष्ट आणि चटपटीत रेसिपी शोधत असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी आलू टिक्कीची एक अप्रतिम रेसिपी घेऊन आलो आहोत. आलू टिक्की हा एक भारतीय स्ट्रीट फूडचा एक प्रकार असून देशाच्या अनेक भागात हा पदार्थ आवडीने खाल्ला जातो.
तुम्ही अनेकदा आलू टिक्की हा पदार्थ स्ट्रीटवर खाल्ला असले मात्र तुम्ही कधी हा पदार्थ घरी बनवून पाहिला आहे का? हा पदार्थ घरी अगदी सहज बनवला जातो. संध्याकाळच्या नाश्त्यासाठी तर हा एक उत्तम पर्याय आहे. पावसाळ्यात चहाबरोबर गरमा गरम आलू टिक्की अप्रतिम लागते. जाणून घ्या आलू टिक्की बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
हेदेखील वाचा – Shravan Recipe: श्रावणात बनवा रताळ्याचे चविष्ट कटलेट, जाणून घ्या रेसिपी