सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांनी त्यांच्या मुलीच्या जन्मानंतरची पहिली दिवाळी साजरी केली आहे. या बॉलीवूडच्या जोडप्याने त्यांच्या दिवाळी सेलिब्रेशनचे खास फोटो शेअर केले आहेत.
आज संध्याकाळी 5 वाजता कियारा आणि सिद्धार्थ यांनी एकमेकांना हार घातले आणि 6 वाजता सप्तपदीचा विधी झाला. त्यानंतर सिद्धार्थ आणि कियारानं लग्नसोहळ्याला उपस्थित असणाऱ्या ज्येष्ठांचा आशीर्वाद घेतला.
सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्नासाठी जैसलमेरच्या सूर्यगढ पॅलेसला अक्षरश: एखाद्या नवरीसारखं सजवण्यात आलं आहे. याच शाही महालामध्ये सिद्धार्थ आणि कियारा आज लग्न करुन आयुष्यातल्या नव्या टप्प्याची सुरुवात करतील.
कियारा अडवाणी (Kiara Advani) आणि सिद्धार्थ मल्होत्राच्या (Siddharth Malhotra) या दोघांच्या लग्नाचे सगळे विधी जैसलमेरच्या सूर्यगढ पॅलेसमध्ये (Suryagadh Palace) होणार आहेत.